शिक्षक उपस्थिती बाबत खालील pdf मध्ये मा. शिक्षक संचालक साहेब यांनी आदेश दिलेले आहेत..
दिनांक: १४/०६/२०२१ रोजीचे पत्र
मा.शिक्षण संचालक, (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीबाबत आजचे आदेश...
१. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वीचे ५०% शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
२. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीचे १००% शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
३. शिक्षकेतर कर्मचारी यांची १००% उपस्थिती अनिवार्य राहील.
४. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १००% उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
Disclaimer :- सदरील लिंक व माहिती, PDF शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यापर्यंत सहज उपलब्ध व्हावी यासाठी ठेवलेली आहे.
0 Comments