अधिकारी / कर्मचारी यांना दरवर्षी आपला कार्य मूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल भरून द्यावा लागतो. त्या संदर्भात वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. त्यातील काही निवडक शासन निर्णय व गोपनीय अहवाल कोरा pdf व नमुना अहवाल pdf सोबत देत आहोत.
नवीन गोपनीय अहवाल कोरा फॉर्म खालील प्रमाणे आहे.
नवीन गोपनीय अहवाल कोरा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.
नवीन गोपनीय अहवाल भरलेला नमुना खालीलप्रमाणे आहे.
0 Comments