"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली,
तो जिजाऊचा शिवबा झाला,
ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,
ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली,
तो राधेचा श्याम झाला, आणि
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला !'
8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा. यासाठी तुम्हाला 25 पैकी किमान 15 प्रश्न बरोबर यावे लागतील.
भारतातील महान महिलांची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील टेस्ट लोड होईपर्यंत वाट पहा.
11 Comments
Sundar
ReplyDeleteसर मी प्रश्नमंजुषा सोडवले पण किती मार्क पडले हे कळाले नाही
ReplyDeleteMarkes samjlech nahit
Deleteसर मार्क कळले नाही?
DeleteMark kevha kaltil
ReplyDeleteसर प्रश्न मंजुषा सोडल्यानंतर काहीच रिप्लाय आला नाही
ReplyDeleteहोय
DeleteSar mala kiti mark padle
ReplyDeleteSir, l have solved these questions but I haven't received my marks.
ReplyDeleteSir didn't get any reply.
ReplyDeleteSir Mala kiti Marks Padale
ReplyDelete