०१ जुलै वार्षिक वेतनवाढ कँँल्क्यूलेटर - 01-july-increament-calculator

०१ जुलै वार्षिक वेतनवाढ कँँल्क्यूलेटर 

01-july-increament-calculator

शासकीय कर्मचारी यांना दरवर्षी 1 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ देण्यात येते. यात 3% वाढ देण्यात येते. ही वाढ किती होते हे जाणून घेण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.

महत्वाचे :- 
दर महिन्याची सॅलरी स्लिप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


यासाठी सुरुवातीला आपले जून महिन्याचे बेसिक टाका.

त्यानंतर घरभाडे भत्ता टक्केवारी टाका. 

वाहन भत्ता बदल असेल तर टाका 

शेवटी GO बटनावर क्लिक करा. 

खालील कॅल्क्युलेटर लोड होईपर्यंत वाट पहा. 



वेतनवाढ कॅलक्युलेटर साठी खालील बटनाला क्लिक करा.



वार्षिक वेतनवाढ देण्याबद्दलचा शासन निर्णय वाचा. 




 



Post a Comment

0 Comments