इयत्ता - दुसरी
महत्वाचे :- सेतू अभ्यास पूर्वचाचणी गुणनोंद तक्ते डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
दररोजचा इयत्तानिहाय व विषयनिहाय पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाच्या कृतीपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा.
पुनर्रचित सेतू
अभ्यासाचे स्वरूप :-
१)
इयत्ता दुसरी
ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित व सामाजिक शास्त्र या विषयांसाठी
पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
२)
सदर अभ्यास
इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या क्षमतांवर
आधारित आहे.
३)
पुनर्रचित
सेतू अभ्यास हा तीस दिवसाचा असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपात्रिका देण्यात आल्या
आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला
आहे.
४)
सदर पुनर्रचित
अभ्यासाच्या अंमलबजावणी विषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू
अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.
५)
सदर
पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपात्रिका या विद्यार्थी केंद्रित, कृती केंद्रित
तसेच अध्यन निष्पत्तीवर आधारित आहेत. विध्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
अध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे. तसेच अधिक समृद्धतेकरिता साहित्याच्या
लिनक्स देखील देम्यात आलेल्या आहेत.
६)
सदर सेतू
अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील या
प्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.
७) पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्वचाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दिनांक २३ जुलै २०२२ किंवा दिनांक ६ ऑगस्ट २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
पूर्वचाचणी :-
राज्यातील शाळा – १७ व १८ जून २०२२
विदर्भातील शाळा – १ व २ जुलै २०२२
३० दिवस सेतू अभ्यास :-
राज्यातील
शाळा – २० जून २०२२ ते २३ जुलै २०२२
विदर्भातील शाळा – ४ जुलै २०२२ ते ६ ऑगस्ट २०२२
उत्तर चाचणी :-
राज्यातील
शाळा – २५ व २६ जुलै २०२२
विदर्भातील शाळा – ८ ते १० ऑगस्ट लै २०२२
Disclaimer :- सदरील पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्व अधिकार राज्य शैक्षणिक संशोधंव प्रशिक्षण परिषद पुणे यांचे आहेत. सदर सेतू अभ्यास शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण सुलभरीत्या देता यावे या हेतूने एकत्रित केलेला आहे.
0 Comments