पहिली विद्याप्रवेश दिवसनिहाय कृतीपात्रिका - vidyapravesh-daily-activity-fln









शाळा पूर्व तयारी - विद्याप्रवेश 

विद्यार्थी कृतीपुस्तिका
                      दररोजच्या कृतीपात्रिका 

        राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशातील सर्वच बालकांनी २०२६-२७ पर्यंत प्राथमिक स्तरावर पायाभूत साक्षरता व संख्यात्मक कौशल्ये प्राप्त करणे हे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्तीसाठी “NIPUN BHARAT” हे अभियान सुरु करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत इयत्ता १ ली मध्ये प्रवेशित सर्व बालकांसाठी शैक्षणिक वर्षतील पहिले १२ आठवडे म्हणजेच ३ महिने बालकांच्या शाळा पूर्व तयारीसाठी “विद्याप्रवेश” हा कार्यक्रम घेणे निश्चित करण्यात आलेले आहे.

      पूर्व प्राथमिक शिक्षण घेऊन इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणारे बालक औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील या महत्वाच्या टप्प्यावर आता नवनवीन विषय शिकणारे असत, नवीन कौशल्ये प्राप्त करणारे असते. औपचारिक शिक्षण घेण्यापूर्वी बालकाची काही बाबतीत पूर्वतयारी होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील वाचन, लेखन व गणित शिकण्याची त्याची पूर्व तयारी होणे गरजेचे असते. सर्वसाधारण हि पूर्वतयारी अंगणवाडी किंवा बालवाडीमध्ये करून घेतली जात. पण पहिलीमध्ये येणारी काही बालके हि बालवाड्यामधून येतात तर काही बालके असा कोणताच अनुभव न घेता येतात. त्यामुळे प्रत्येक बालकाची पूर्व तयारी वेगवेगळ्या पातळीवर असू शकते. अशा वेळी सर्व बालकांची शाळा पूर्व तयारी करून घेणे हि बालकांच्या पुढील शिक्षणासाठीचा पाया म्हणून खूप महत्वाची असते.


      शाळा पूर्व तयारी अंतर्गत शिक्षण मार्गदर्शिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून तयार करण्यात आलेली आहे. यात बालकांची शाळा पूर्व तयारी व्हावी यासाठी कृतीपात्रिका देण्यात आलेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी शिक्षक व पालक त्यांना मदत करू शकतात. या कृतीपात्रिका आनंददायी असल्याने बालकाला शाळेत नियमित येण्यासाठी व शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. 


विद्याप्रवेश कार्यक्रम राबविण्याचा कालावधी :-

संपूर्ण महाराष्ट्र :- २० जुन  ते १० सप्टेंबर  

विदर्भ :- ०४ जुलै  ते २४ सप्टेंबर 


विद्याप्रवेश कार्यक्रमाची उद्दिष्टे :-

एकूण ४६ कृतीपात्रिका मुलांकडून सोडवून घ्यायच्या आहेत. त्यातून मुलांना नक्कीच आनंददायी शिक्षण मिळणार आहे. 


दररोजची कृतीपात्रिका डाऊनलोड करण्यासाठी दिवसासमोरील CLICK HERE बटनाला क्लिक करा. 

दिवस

कृतीपत्रिकेसाठी इथे क्लिक करा.

पहिला

CLICK HERE

दुसरा

CLICK HERE

तिसरा

CLICK HERE

चौथा

CLICK HERE

पाचवा

CLICK HERE

सहावा

CLICK HERE

सातवा

CLICK HERE

आठवा

CLICK HERE

नववा

CLICK HERE

दहावा

CLICK HERE

अकरावा

CLICK HERE

बारावा

CLICK HERE

तेरावा

CLICK HERE

चौदावा

CLICK HERE

पंधरावा

CLICK HERE

सोळावा

CLICK HERE

सतरावा

CLICK HERE

आठरवा

CLICK HERE

एकोणविसावा

CLICK HERE

विसावा

CLICK HERE

एकविसावा

CLICK HERE

बाविसावा

CLICK HERE

तेविसावा

CLICK HERE

चोविसावा

CLICK HERE

पंचेविसावा

CLICK HERE

सव्विसावा

CLICK HERE

सत्ताविसावा

CLICK HERE

अठ्ठाविसावा

CLICK HERE

एकोणतिसावा

CLICK HERE

तिसावा

CLICK HERE

एकतिसावा  

CLICK HERE

बत्तीसावा

CLICK HERE

तेहतिसावा

CLICK HERE

चौतिसावा

CLICK HERE

पस्तीसावा

CLICK HERE

छत्तीसावा

CLICK HERE

सदोतिसावा

CLICK HERE

अडोतिसावा

CLICK HERE

एकोणचाळीसावा

CLICK HERE

चाळीसावा

CLICK HERE

एकेचाळीसावा

CLICK HERE

बेचाळीसावा

CLICK HERE

त्रेचाळीसावा

CLICK HERE

चौरेचाळीसावा

CLICK HERE

पंचेचाळीसावा

CLICK HERE

सेहचाळीसावा

CLICK HERE




धन्यवाद

महत्वाचे :- 

दररोजचा सेतू अभ्यास मिळविण्यासाठी इथे क्लिक करा. 


विद्यार्थी कृतीपात्रिका दररोज मिळविण्यासाठी इथे क्लिक करा. 





Post a Comment

1 Comments