आकारीक मूल्यमापन चाचणी क्र. १ ( Formative test no. 1 )


 

      अकारीक मूल्यमापन चाचणी क्र.१ च्या प्रश्नपत्रिका आमच्या ukguruji टीम मार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. यात इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत. आकारीक मुल्यामापनात एकूण आठ साधन तंत्र आहेत. दैनंदिन निरीक्षण, तोंडीकाम, प्रात्यक्षिक, उपक्रम, प्रकल्प, स्वाध्याय, चाचणी व इतर असे ८ साधन तंत्रे आहेत. त्यातील किमान आपल्याला ५ साधन तंत्रांचा वापर प्रत्येक सत्रात करावयाचा आहे. याप 

इयत्ता पहिलीसाठी आकारीक मूल्यमापन ७० गुणांचे व संकलित मूल्यमापन ३० गुणांचे आहे. 

तिसरी व चौथी या वर्गांसाठी आकारिक मूल्यमापन ६० गुणांचे व संकलित मूल्यमापन ४० गुणांचे आहे. 

पाचवी व सहावी इयत्तेसाठी आकारिक मूल्यमापन ५० गुणांचे व संकलित मूल्यमापन ५० गुणांचे आहे. 

इयत्ता सातवी व आठवी वर्गांसाठी आकारीक मूल्यमापन ४० गुणांचे व संकलित मूल्यमापन ६० गुणांचे आहे. 

त्यानुसार आकारीक मूल्यमापन अंतर्गत येत असलेले चाचणी साधन तंत्र कम्प्लसरी वापरायचे आहे. त्यानुसार प्रथम सत्रात घ्यावयाच्या चाचणी साठी इथे नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत.

आपण आपल्या वर्गासाठी व शाळेसाठी या प्रश्नपत्रिका वापरू शकता.

इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी वर्गासामोरील click here बटनाला क्लिक करा.  


महत्वाचे :-

इयत्ता ८ वी प्रश्नपत्रिका अपलोड करण्याचे काम सुरु आहे. 


अ.क्र

वर्ग

इथे डाऊनलोड करा.

१.

पहिली

२.

दुसरी

३.

तिसरी

४.

चौथी

५.

पाचवी

६.

सहावी

७.

सातवी

८.

आठवी

























वर्गनिहाय व विषयनिहाय आकारीक मूल्यमापन नोंदी पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 



Post a Comment

0 Comments