दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


२६ सप्टेंबर२०२३

सुविचार

मित्राने एक फसवले तर त्याची चूक, वारंवार फसवले तर आपली चूक.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संधी प्रकार

संधी प्रकार वैशिष्टे व नियम सांगा.

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

A to Z order

Rearrange the words A to Z

Practical

Page 38

3.

हिंदी

शब्द वाटिका

शब्द मुहावरे पढो और दोहराओ

मौ. कार्य

तक्ता

४.

गणित

समजून घ्या.

समांतरभूज चौकोन कृती

तोंडीकाम

पान ४७

५.

विज्ञान

थोडे आठवा

हवा प्रदूषण माहिती वाचा व सांगा

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

स्वराज्य पक्ष

माहिती वाचा व समजून घ्या सांगा

तोंडीकाम

-

७.

८.

कला

गायनाचे प्रकार

शुद्ध विकृत स्वर राग रागनियम आरोह अवरोह विषयी सांगा.

प्रात्यक्षिक

कँसेट



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments