दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








२६ सप्टेंबर२०२३

सुविचार

मित्राने एक फसवले तर त्याची चूक, वारंवार फसवले तर आपली चूक.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गायन

कविता लक्षपूर्वक ऐका व वैयक्तिकरीत्या गायन करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

२.

गणित

वर्तुळ काढणे

कंपासला पेन्सिल अडकवण्याची पद्धत समजून घ्या.

प्रात्यक्षिक

कंपास पेटी

३.

४.

ENG

Pen Friends

Complete profile related with friends

Activity

chart

    ५.

६.

परिसर अभ्यास – १

पिकांचे संरक्षण

पिकांवर रोग पडू नये म्हणून आपण काय दक्षता घ्यावी चर्चा करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७.

हिंदी

शब्द पठन

चित्र देखो एंव वस्तूओंके नाम लिखो

कक्षाकार्य

चित्र

कला

रंगकाम

मान निर्मिती वस्तू, बदली कपबशी दबा यांचे रेखाटन करा.

प्रात्यक्षिक

रंग



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments