दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








२६ सप्टेंबर२०२३

सुविचार

मित्राने एक फसवले तर त्याची चूक, वारंवार फसवले तर आपली चूक.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

खेळूया शब्दांशी

शब्दांचे अर्थ लिहा .

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

२.

ENG

Explanation of quotation

Explain quotations on windy lines .

oral

quotation  

3.

हिंदी

कहानी

मुद्दोके आधारपर कहानी लेखन

कृती

 -

४.

गणित

एकचल समीकरण   

दिलेली समीकरण सोडवा ..

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

५.

विज्ञान

पेशी मोजमाप

माहिती ऐका व कृती करा .

प्रात्यक्षिक

कांदा

६.

इतिहास

शासनपद्धती

संसदीय शासनपद्धती ,माहिती सांगा .

तोंडीकाम

 पा .73 माहिती

७.

८.

कला चित्र शिल्प

शिल्प चित्र स्थिर चित्र

स्थिर चित्र याबाबत माहिती ऐका व स्थिर चित्र काढा .

प्रात्यक्षिक

स्थिर चित्र नमुना





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments