दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







२६ सप्टेंबर२०२३

सुविचार

मित्राने एक फसवले तर त्याची चूक, वारंवार फसवले तर आपली चूक.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

वाचन

पाठ वाचा ,न समजलेला भाग विचारा .विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या .

तोंडीकाम

वाचन तक्ता

३.

भाषा

स्वाध्याय

दिलेला स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

   -

४.

Eng

Words and puzzels

Look at the picture and complete the words.

practical

puzzels chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सांगा पाहू

सर्व सजीवांच्या अन्नाबाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

माझी कृती

कागदी पेले यात रोपे तयार करा .

प्रात्यक्षिक

रोपे ,पेले



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments