दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलांचा अभ्यास नियमित राहावा. तसेच केलेल्या अभ्यासाची उजळणी व्हावी या उद्देशाने मा.श्री. अभिजित कांबळे सर यांनी एक उत्तम अशा प्रकारचा दिवाळीचा अभ्यास तयार केलेला आहे. तो अभ्यास आपल्या मुलांच्या ग्रुपवर पाठवून किंवा त्यांना प्रिंट देऊन त्यांचा अभ्यास दिवाळीच्या सुट्ट्यामध्येहि आपण नियमित ठेवू शकतो.
यामुळे मुलांची अभ्यासातील गोडी कायम राहील व सुट्टीचा सदुपयोग होईल.
खालील pdf मध्ये दाखविल्याप्रमाणे अभ्यास आहे. तो आपण डायरेक्ट डाउनलोड हि करू शकता. .
महत्वाचे :- वर्णनात्मक नोंदी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
दिवाळीचा वर्गनिहाय अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी वर्गासामोरील click here बटनाला क्लिक करा.
इयत्ता |
लिंक |
पहिली |
|
दुसरी |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
Disclaimer :- सदरील अभयस मा. श्री. अभिजित कांबळे यांनी तयार केलेला आहे. केवळ शिक्षक व विद्यार्थी यांना सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने येथे ठेवण्यात आलेला आहे.
7 Comments
Aarti Bhartsing Thakur
ReplyDeleteAarti Bhartsing Thakur
ReplyDeleteसृष्टी अनिल इंगळे
ReplyDelete18
ReplyDeleteViraj Shankar Gangarde
ReplyDeleteनिकाल सॉप्टवेअर पाठवा सर वर्ग 1ते 8 p
ReplyDeleteसर आठवी ला क्लिक केले तरी सातवीचाच अभ्यास ओपन होतोय . आठवीचा पण टाका प्लीज !
ReplyDelete