संकलित मूल्यमापन प्रथम सत्र प्रश्नपत्रिका ( summative-evaluation-first-term ) च्या प्रश्नपत्रिका आमच्या ukguruji टीम मार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. यात इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत. आकारीक मुल्यामापनात एकूण आठ साधन तंत्र आहेत. दैनंदिन निरीक्षण, तोंडीकाम, प्रात्यक्षिक, उपक्रम, प्रकल्प, स्वाध्याय, चाचणी व इतर असे ८ साधन तंत्रे आहेत. त्यातील किमान आपल्याला ५ साधन तंत्रांचा वापर प्रत्येक सत्रात करावयाचा आहे. याप
इयत्ता पहिलीसाठी आकारीक मूल्यमापन ७० गुणांचे व संकलित मूल्यमापन ३० गुणांचे आहे.
तिसरी व चौथी या वर्गांसाठी आकारिक मूल्यमापन ६० गुणांचे व संकलित मूल्यमापन ४० गुणांचे आहे.
पाचवी व सहावी इयत्तेसाठी आकारिक मूल्यमापन ५० गुणांचे व संकलित मूल्यमापन ५० गुणांचे आहे.
इयत्ता सातवी व आठवी वर्गांसाठी आकारीक मूल्यमापन ४० गुणांचे व संकलित मूल्यमापन ६० गुणांचे आहे.
त्यानुसार संकलित मूल्यमापना अंतर्गत घ्यावयाच्या नमुना प्रश्नपत्रिका
देण्यात आलेल्या आहेत.
आपण आपल्या वर्गासाठी व शाळेसाठी या प्रश्नपत्रिका वापरू शकता.
इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी वर्गासामोरील click here बटनाला क्लिक करा.
अ.क्र |
वर्ग |
इथे डाऊनलोड करा. |
१. |
पहिली |
|
२. |
दुसरी |
|
३. |
तिसरी |
|
४. |
चौथी |
|
५. |
पाचवी |
|
६. |
सहावी |
|
७. |
सातवी |
|
८. |
आठवी |
अत्यंत महत्वाचे :-
वर्गनिहाय व विषयनिहाय आकारीक मूल्यमापन नोंदी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अत्यंत महत्वाचे :-
आकारीक मूल्यमापन चाचणी क्र.१ प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
0 Comments