संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका ( summative-evaluation- second -term )च्या प्रश्नपत्रिका आमच्या ukguruji टीम मार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. यात इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत. आकारीक मुल्यामापनात एकूण आठ साधन तंत्र आहेत. दैनंदिन निरीक्षण, तोंडीकाम, प्रात्यक्षिक, उपक्रम, प्रकल्प, स्वाध्याय, चाचणी व इतर असे ८ साधन तंत्रे आहेत. त्यातील किमान आपल्याला ५ साधन तंत्रांचा वापर प्रत्येक सत्रात करावयाचा आहे. याप
तिसरी व चौथी या वर्गांसाठी आकारिक मूल्यमापन ६० गुणांचे व संकलित
मूल्यमापन ४० गुणांचे आहे.
पाचवी व सहावी इयत्तेसाठी आकारिक मूल्यमापन ५० गुणांचे व संकलित
मूल्यमापन ५० गुणांचे आहे.
इयत्ता सातवी व आठवी वर्गांसाठी आकारीक मूल्यमापन ४० गुणांचे व
संकलित मूल्यमापन ६० गुणांचे आहे.
त्यानुसार संकलित मूल्यमापना अंतर्गत
घ्यावयाच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत.
आपण आपल्या वर्गासाठी व शाळेसाठी या
प्रश्नपत्रिका वापरू शकता.
विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी वर्गासामोरील click
here बटनाला क्लिक करा.
अ.क्र |
वर्ग |
इथे डाऊनलोड करा. |
१. |
भाषा |
|
२. |
गणित |
|
३. |
सेमी गणित |
|
4. |
इंग्रजी |
5. | कला, कार्या, शा.शि. |
अत्यंत महत्वाचे :-
इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी वर्गासामोरील click here बटनाला क्लिक करा.
अ.क्र | वर्ग | इथे डाऊनलोड करा. |
१. | पहिली | |
२. | दुसरी | |
३. | तिसरी | |
४. | चौथी | |
५. | पाचवी | |
६. | सहावी | |
७. | सातवी | |
८. | आठवी |
अत्यंत महत्वाचे :-
वर्गनिहाय व विषयनिहाय आकारीक मूल्यमापन नोंदी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अत्यंत महत्वाचे :-
0 Comments