राज्य कर्मचारी यांचा महागाई भत्ता 42 टक्केवारीवरून 46%
दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.. यानुसार आपला पगार किती वाढेल ते पहा एका क्लिकवर ते हि 5 सेकंदात
महागाई भत्ता फरक कॅल्क्युलेटर :-
DA INCREASE CALCULATOR
महत्वाचे : अगोदर महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर कसे वापरावे ते व्हिडीओ मध्ये पहा. व्हिडीओ आवडल्यास CHANNEL अवश्य SUBSCRIBE करा. त्या नंतर खाली दिलेल्या कॅल्क्युलेटर मध्ये आपले वेतन पहा.
महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर कसे वापरावे हे अगोदर खालील व्हिडीओ मध्ये पहा.
महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर वापरताना खालील प्रमाणे वापरा.
प्रथम आपले बेसिक टाका
नंतर NPS आहे किंवा नाही ते निवडा
शेवटी GO बटनावर क्लिक करा व आपला पगार पहा.
कॅल्क्युलेटर लोड होईपर्यंत वाट पहा.
ukguruji - महागाई भत्ता फरक 42% ते 46% तक्ता.xlsx
सदरील कॅल्क्युलेटर कोणीही आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर ठेवू नये. असे केल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
सदरील माहिती आपल्या मित्रांच्या ग्रुपवर अवश्य शेअर करा.
0 Comments