आपल्याला सन 2024-2025 या आर्थिक वर्षत किती प्राप्तीकर भरावा लागेल हे जाणून घेण्यासाठी खालील कॅल्डाक्ऊयुलेटर मध्नये आपली माहिती भरून आपण घर बसल्या पाहू शकता.
सुरुवातीला आपली सर्व माहिती भरा.
सर्व कपाती व्यवस्थित भरून घ्या.
NPS असल्यास त्या समोरील YES निवडा. GPF असेल तर NO निवडा..
दिव्यांग असल्यास त्या समोरील YES हे बटन निवडा. .
सर्व माहिती भरून झाल्यावर वर TAX CALCULATOR आणि STATEMENT हे दोन ऑप्शन आहेत.
त्यापैकी आपल्याला जे पहायचे असेल त्यावे क्लिक करा. काही माहिती भरायची राहिली असेल तर HOME बटनावर क्लिक करा. त्यानुसार परत आपण MAIN शीटवर याल.
अशा प्रकारे आपण आपली माहिती किती टक्स बसला आहे ते मोबाईलवर सुद्धा पाहू शकता.
:- EXCEL FILE डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
:- आपल्या या आर्थिक वर्षत किती प्राप्तीकर बसला आहे हे जाणून घेण्यासाठी आवश्यक कच्ची माहिती काढण्यासाठी कोरी शीट डाऊनलोड करण्यासाठी खालील income tax च्या चित्राला क्लिक करा.
5 Comments
Nps no. निवडले तरी nps चे आकडे येत आहेत. शीट प्रोटेक्ट आहे.पासवर्ड काय आहे
ReplyDeleteबेसिक फर्मूल चूक झाला आहे वाटते जर बेसिक 47600 टाकले तर 97लाख+ इन्कम होत आजे
ReplyDelete16A निघाले असते तर बरे झाले असते
ReplyDeleteEdit करता येत नाही फाईल..
ReplyDeleteExale file sathi Password ahe
ReplyDelete