माझी शाळा सुंदर शाळा
1. ४. अभियानाचे स्वरूपः-
४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.
अ) पायाभूत सुविधा ३३ गुण
ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - ७४ गुण
क) शैक्षणिक संपादणूक- ४३ गुण
एकूण – 150 गुण
माझी शाळा सुंदर शाळा याची गुणदान माहिती pdf खाली आपण पाहू शकता.
माझी शाळा सुंदर शाळा याची गुणदान माहिती pdf डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
माझी शाळा सुंदर शाळा याची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याचा video खाली आपण पाहू शकता.
माझी शाळा सुंदर शाळा या संदर्भात आपणास हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी त्या माहिती समोरील click here बटनाला क्लिक करा.
अ.क्र. | तपशील | लिंक |
1. | माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णय | |
2. | माझी शाळा सुंदर शाळा आवश्यक फोटो | |
3. | ऑनलाईन नोंदणी कशी करावी ? | |
4. | माझी शाळा सुंदर शाळा गुणदान | |
5. | माझी शाळा सुंदर शाळा User Manual | |
6. | माझी शाळा सुंदर शाळा संपूर्ण व्हिडीओ |
Disclaimer : सदरील माहिती शिक्षकांना सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने येथे दिलेली आहे. सर्व हक्क शासनाच्या स्वाधीन आहेत.
0 Comments