माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णय
1.
विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग – 60 गुण
1. शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण. - 10 गुण
2. विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व
निर्णय प्रक्रियेतील सहभाग - 15
गुण
3. शैक्षणिक गुणवत्ता विकास व व्यक्तिमत्व
विकासासाठी आवश्यक अवांतर उप्रकम - 10 गुण
4. शाळेची इमारत व परिसर स्वच्छता - 10 गुण
5. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन
देण्याबाबतचे उपक्रम - 5 गुण
6. विविध क्रीडास्पर्धाचे आयोजन - 10 गुण
2.
शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित विविध उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग – 40 गुण
1. आरोग्य - 15 गुण
2. आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास - 10 गुण
3. भौतिक सुविधाबाब्त खाजगी संस्था, व्यक्ती, कंपनी यांचा सहभाग
व शाळा व्यवस्थापन समिती - 10 गुण
4. तंबाखू मुक्त , प्लास्टिक मुक्त पर्यावरण,
शिल्लक अन्न प्रक्रिया विल्हेवाट - 5 गुण
5. शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी
संस्थांचा शाळा उपक्रम सहभाग - 5 गुण
एकूण – 100 गुण
अ.क्र. | तपशील | लिंक |
1. | माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णय | |
2. | माझी शाळा सुंदर शाळा आवश्यक फोटो | |
3. | ऑनलाईन नोंदणी कशी करावी ? | |
4. | माझी शाळा सुंदर शाळा गुणदान | |
5. | माझी शाळा सुंदर शाळा User Manual | |
6. | माझी शाळा सुंदर शाळा संपूर्ण व्हिडीओ |
0 Comments