महागाई भत्ता वाढ व वेतनवाढ कॅल्क्युलेटर | DA INCREASE AND INCREAMENT CALCULATOR | GPF EMPLOYEE CALCULATOR


राज्य शासकीय कर्मचारी यांचा महागाई भत्ता 46 टक्केवारीवरून 50%

आपला पगार किती झाला आहे हे एका क्लिकवर पहा. 

 DA INCREASE FROM 46 TO 50 CALCULATOR



राज्य शासनाच्या वतीने महागाई भत्ता वाढ 46% वरून 50% करण्यात आलेला आहे. तसेच ०१ जुलै रोजी नियमित वेतनवाढ मिळते. यानुसार आपला पगार किती वाढेल ते पहा एका क्लिकवर ते हि 5 सेकंदात  

खाली Excel file डाउनलोड करण्यासाठी दिलेली आहे. 

50% DA पर्यंत घरभाडे हे 9% च राहते. 51% च्या पुढे ते 10% होते. 


महागाई भत्ता कॅल्क्युलेटर :-

DA INCREASE CALCULATOR

प्रथम आपले बेसिक टाका 

नंतर NPS आहे किंवा नाही ते निवडा 

शेवटी GO बटनावर क्लिक करा व आपला पगार पहा. 

कॅल्क्युलेटर लोड होईपर्यंत वाट पहा.

अत्यंत महत्वाचे  :

बेसिक टाकण्यासाठी त्यावर डबल क्लिक करावे. म्हणजे आपल्याला माहिती भरता येईल. 

GO बटनावर डबल क्लिक करावे व OPEN लिंक वर क्लिक करावे. माहिती ओपन होईल. 

परत येण्यासाठी BACK बटनावर डबल क्लिक करावे व OPEN लिंक वर क्लिक करावे.

अत्यंत महत्वाचे : excel file डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 

                                                                        




                                                                 

सदरील माहिती आपल्या मित्रांच्या ग्रुपवर अवश्य शेअर करा. 


!! धन्यवाद !!



Post a Comment

1 Comments