शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरण्यासाठी 07 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
मुदतवाढ अधिसूचना खालील click here बतनाला क्लिक करून पहा
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2025
शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी व विद्यार्थी माहिती भरण्यासाठी कच्ची माहिती भरण्यासाठी खालील pdf फॉर्म डाउनलोड करा.
शाळा नोंदणी pdf फॉर्म - click here
5 वी विद्यार्थी नोंदणी pdf फॉर्म - click here
5 वी विद्यार्थी नोंदणी pdf फॉर्म - click here
उपूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परोक्षा (इ. 5 वो) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
www.mscepune.in व https://www.mscepuppss.in
या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप ➖
- पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असतील.
- प्रत्येक पेपर साठी A, B, C , D त्याच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी साठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय चूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी साठी च्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20 टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्याय पैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.
0 Comments