संकलित मूल्यमापन - गुणनोंदतक्ते ( summative-evaluation-marklist-file ) आमच्या ukguruji टीम मार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. यात इयत्तानिहाय गुणनोंदतक्ते तयार करण्यात आलेल्या आहेत. यात सर्व विषयाच्या तोंडी लेखी गुणांचा समावेश केलेला आहे.
गुणांचे वर्गीकरण खालील प्रमाणे आहे.
पहिली - तोंडी - १० लेखी - २०
दुसरी - तोंडी - १० लेखी - २०
तिसरी - तोंडी - १० लेखी - ३०
चौथी - तोंडी - १० लेखी - ३०
पाचवी - तोंडी - १० लेखी - ४०
सहावी - तोंडी - १० लेखी - ४०
सातवी - तोंडी - १० लेखी - ५०
आठवी - तोंडी - १० लेखी - ५०
पहिली व दुसरी या वर्गांसाठी आकारिक मूल्यमापन ७० गुणांचे व संकलित मूल्यमापन ३० गुणांचे आहे.
तिसरी व चौथी या वर्गांसाठी आकारिक मूल्यमापन ६० गुणांचे व संकलित
मूल्यमापन ४० गुणांचे आहे.
पाचवी व सहावी इयत्तेसाठी आकारिक मूल्यमापन ५० गुणांचे व संकलित
मूल्यमापन ५० गुणांचे आहे.
इयत्ता सातवी व आठवी वर्गांसाठी आकारीक मूल्यमापन ४० गुणांचे व
संकलित मूल्यमापन ६० गुणांचे आहे.
त्यानुसार संकलित मूल्यमापना अंतर्गत गुण नोंद करण्यासाठी वर्गाचे एकत्रित 25 विद्यार्थ्यासाठी शीट तयार केलेली आहे.
सदरील वर्गनिहाय शीट डाऊनलोड करण्यासाठी वर्गासामोरील click here बटनाला क्लिक करा.
अ.क्र | वर्ग | इथे डाऊनलोड करा. |
१. | पहिली | |
२. | दुसरी | |
३. | तिसरी | |
४. | चौथी | |
५. | पाचवी | |
६. | सहावी | |
७. | सातवी | |
८. | आठवी |
PAT पेपरच्या गुणपत्रक शीट डाऊनलोड करण्यासाठी वर्गासामोरील click here बटनाला क्लिक करा.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी वर्गासामोरील click here बटनाला क्लिक करा.
अ.क्र | वर्ग | इथे डाऊनलोड करा. |
१. | पहिली | |
२. | दुसरी | |
३. | तिसरी | |
४. | चौथी | |
५. | पाचवी | |
६. | सहावी | |
७. | सातवी | |
८. | आठवी |
अत्यंत महत्वाचे :-
वर्गनिहाय व विषयनिहाय आकारीक मूल्यमापन नोंदी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अत्यंत महत्वाचे :-
0 Comments