U-DISE PORTAL मध्ये नाव बदल करणे | नवीन नाव add करणे | U-DISE PORTAL NAME ADD & CORRECTION



आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा APAAR ID काढण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करूनही नावात दुरुस्त होत नाही. नावात दुरुस्ती कशी करावी यासाठी या ठिकाणी दोन फॉर्म दिलेले आहेत.  यामध्ये SO2 व SO3 दोन फॉर्म आहेत. 

त्यामध्ये SO2 हा फॉर्म नवीन नाव ऍड करण्यासाठी आपण भरून गटशिक्षण कार्यालय यांच्याकडे द्यायचा आहे. ते जिल्हा कार्यालयाकडे पाठवतील व जिल्हा स्तरावर नाव ॲड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

SO2 फॉर्म 




वरील pdf डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक  करा. 





 तसेच यु-डायस पोर्टलमध्ये नावात दुरुस्ती करण्याचे ऑप्शन दिलेले आहे, परंतु त्यामध्ये एकच लेटर दुरुस्त करता येते. त्यापेक्षा जास्त किंवा पूर्णतः नाव दुरुस्त करायचे असल्यास आपल्याला SO3 हा फॉर्म भरून गटशिक्षण कार्यालयाकडे जमा करायचा आहे ते जिल्हा कार्यालयाकडे जमा करतील व तेथून आपल्याला नावात दुरुस्ती करून मिळेल.  हा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेले आहेत ते आपण डाऊनलोड करून ज्या विद्यार्थ्यांचा apaar id  काढायचा राहिला आहे त्यांचा हा फॉर्म भरून देऊन गटशिक्षण कार्यालयाकडे जमा करावेत.

SO3 फॉर्म 




वरील pdf डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक  करा. 



आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यासाठी  विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमती पत्रक पालकांकडून भरून घ्यायचे आहेत. ते खालील प्रमाणे आहे. . :-


pdf फॉर्म 




वरील pdf डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक  करा. 



पालक माहिती संकलन करण्यासाठी  pdf डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक  करा. 





APAAR ID कसा काढावा ते खालील व्हिडीओ मध्ये पहा. 





APAAR ID काढताना काय समस्या येतील ते खालील व्हिडीओ मध्ये पहा. 


Post a Comment

0 Comments