आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमती पत्रक पालकांकडून भरून घ्यायचे आहेत. ते खालील प्रमाणे आहे. . :-
pdf फॉर्म
वरील pdf डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
पालक माहिती संकलन करण्यासाठी pdf डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
APAAR ID कसा काढावा ते खालील व्हिडीओ मध्ये पहा.
APAAR ID काढताना काय समस्या येतील ते खालील व्हिडीओ मध्ये पहा.
0 Comments