जोडवर्ग पाठ टाचण - इयत्ता - २ री व ३ री

Description

आपण शिक्षक म्हणून दररोजच्या अध्यापनात आणि प्रशासकीय कामांमध्ये व्यस्त असता. अशा वेळी, अध्ययन निष्पत्तींवर आधारित अद्ययावत दैनिक पाठ टाचण (Daily Lesson Plan) तयार करणे हे एक मोठे आव्हान असू शकते. तुमच्या याच गरजेला लक्षात घेऊन, UKGuruji Team ने खास तुमच्यासाठी तयार केले आहे एक अभिनव डिजिटल साधन!

  • वर्गनिहाय व महिनाव तारखेनुसार पाठ टाचण डाऊनलोड करता येईल. 
  • पुढील ८ दिवसाचे pdf टाचण डाऊनलोड करतायेईल. 
  • मागील ४ वर्षाचा पाठ टाचण देण्याचा अनुभव. 
  • घटकनिहाय अध्ययन निष्पत्ती पाठ टाचण मध्ये दिलेल्या आहेत. 
  • वर्षभर मागील कोणत्याही महिन्याचे व दिवसाचे टाचण पाहता येईल
  • अध्ययन निष्पत्तींवर आधारित टाचणामुळे तुमच्या अध्यापनाची गुणवत्ता  वाढेल आणि विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक प्रभावी  होईल
  • पारंपरिक पद्धतीने पाठ टाचण तयार करण्यात लागणारा वेळ वाचेल आणि त्यामुळे अध्यापनावर अधिक लक्ष  केंद्रित करतां येईल.

जोडवर्ग पाठ टाचण - इयत्ता - २ री व ३ री

₹499₹59917% off
Have a coupon?

₹499