इ. 7 वी  शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन क्लास + टेस्ट सिरीज

Description

आपले सहर्ष स्वागत आहे.

यात तुम्हाला दररोज १ तास live सेशन मध्ये शिकायला मिळणार आहे. 

तसेच काही कारणास्तव live सेशनला जॉईन नाही करता आले तर Recorded व्हिडीओ पहायला मिळतील. 

दर रविवारी आठवड्यात झालेल्या घटकावर आधारित टेस्ट होईल. 

शेवटी १५० गुणांच्या २०+ सराव परीक्षा होतील. 

टेस्ट व परीक्षेचे बरोबर व चुकीच्या प्रश्नाची स्पष्टीकरणासह उत्तरे पहायला मिळतील. 

इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन क्लास + टेस्ट सिरीज

₹499₹2,49981% off
Have a coupon?

₹499