सेतू अभ्यास चाचणी क्र. 1. ( 15 जुलै )

 

सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 ( 15 जुलै )


सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. 1 दि. 15 जुलै रोजी घ्यावयाची आहे. यासाठी आपल्याला स्वतंत्र इयत्तानिहाय चाचणी आमचे मित्र श्री. परमेश्वर ननवरे सर यांनी तयार केल्या असून आपल्याला फक्त प्रिंट काढून वापरता येतील. यात आपल्याला शाळेचे नाव टाकण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याबद्ल ननवरे सरांचे आभार. 


इयत्ता दुसरीDOWNLOAD PDF
इयत्ता तिसरीDOWNLOAD PDF
इयत्ता चौथीDOWNLOAD PDF
इयत्ता पाचवीDOWNLOAD PDF
इयत्ता सहावीDOWNLOAD PDF
इयत्ता सातवीDOWNLOAD PDF
इयत्ता आठवीDOWNLOAD PDF

सौजन्य :- सदरील लिंक केवळ शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत. सर्व हक्क SCERT पुणे यांच्या स्वाधीन आहेत. 

Post a Comment

5 Comments

  1. सर कृपया ७वी गणित मराठी माध्यम
    ७वी विज्ञान मराठी माध्यम इयत्ता पांची । हिन्दी इयत्ता पांचवी गणित मराठी मध्यम इयला आठवी गणित सेमी आठवी विजयान सेमी प्रश्न पत्रिका ह्या फाईल मध्ये नाहीत कृपया सेंड मी

    ReplyDelete
  2. अपडेट केल्या आहेत

    ReplyDelete
  3. नाही अपडेट झाल्या

    ReplyDelete
  4. Hindi medium che paper chi link asel taar send kara sir class 4th sathi

    ReplyDelete
  5. Sir second test keva yenar

    ReplyDelete