सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 ( इयत्ता - पाचवी )
सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. 1 दि. 15 जुलै रोजी घ्यावयाची आहे. यासाठी आपल्याला स्वतंत्र इयत्तानिहाय चाचणी आमचे मित्र श्री. परमेश्वर ननवरे सर यांनी तयार केल्या असून आपल्याला फक्त प्रिंट काढून वापरता येतील. यात आपल्याला शाळेचे नाव टाकण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याबद्ल ननवरे सरांचे आभार.
सौजन्य :- सदरील लिंक केवळ शिक्षक व
विद्यार्थी यांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत. सर्व हक्क SCERT पुणे यांच्या स्वाधीन आहेत.
3 Comments
Shruti Salunke
ReplyDeletePiyush
ReplyDelete0
Piyush Timand
ReplyDelete12