वर्ग 1 ला स्वाध्याय सोडविलेली विद्यार्थी संख्या पाहण्यासाठी खालील आठवडा समोरील लिंकला क्लिक करा.
वर्ग 1 ला स्वाध्याय सोडविलेली विद्यार्थी संख्या पाहण्यासाठी आपल्याला आठवडा दिलेला आहे. त्या समोर click Here या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपणास आपला प्रथम तालुका निवडावा लागेल. त्यानंतर आपली शाळा alphabetic आहेत त्यात नाव शोधावे लागेल. शाळेच्या नावासमोर आपल्याला वर्ग पहिलीची स्वाध्याय सोडविलेली विद्यार्थी संख्या मिळेल.
वर्ग 1 ला स्वाध्याय सोडविलेली विद्यार्थी संख्या | ||
आठवडा | लिंक | |
स्वाध्याय आठवडा 1 | ||
| ||
| ||
स्वाध्याय आठवडा 4 | ||
स्वाध्याय आठवडा 5 |
Disclaimer :- वरील शैक्षणिक पोस्ट माहिती शिक्षक व विद्यार्थी यांना सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सदरील लिंक ठेवलेल्या आहेत.
काही अडचण असल्यास जरूर whats app वर संपर्क साधावा.
मो. 9764412501
3 Comments
Block name टाकून सुद्धा काहीच update होत नाही. Guide plz.
ReplyDeleteBlock name टाकून सुद्धा काहीच update होत नाही. Guide plz.
ReplyDeleteNot opening this link
ReplyDelete