सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - चौथी
विषय – गणित
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
विषय :- गणित
Ø संख्या वाचन करतो
Ø लहान मोठ्या संख्या ओळखतो
Ø संख्याचा क्रम ओळखतो
Ø संख्या चढत्या उतरत्या क्रमाने
लिहितो
Ø बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
Ø पाढे पाठांतर करतो
Ø गुणाकाराने पाढे तयार करतो
Ø संख्या अक्षरी लिहितो
Ø अक्षरी संख्या अंकात मांडतो
Ø संख्याचे प्रकार सांगतो व वाचन
करतो
Ø संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर
करतो
Ø तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर
देतो
Ø संख्यारेषेवरील अंकाची किंमत
सांगतो
Ø विविध भौमितिक संबोध समजून घेतो
Ø विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध
काढतो
Ø भौमितिक आकृत्याचे गुणधर्म
सांगतो
Ø गणितीय चिन्हे ओळखतो
Ø चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर
करून उदाहरण सोडवितो
Ø गणितातील सूत्रे समजून घेतो
Ø सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
Ø भौमितिक आकृत्याची परिमिती
काढतो
Ø भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ
अचूक काढतो
Ø विविध परिमाणे समजून घेतो
Ø परिमाणाचे उदाहरण सोडविताना
योग्य परिमाणात रूपांतर करतो
Ø विविध राशिची एकके सांगतो
Ø विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ
सांगतो
Ø उदाहरणे गतीने सोडवितो
Ø सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन
करतो
Ø आलेखाचे वाचन करतो
Ø आलेखावरील माहिती समजून घेऊन
अचूक उत्तरे देतो
Ø दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
Ø विविध संज्ञाचे अर्थ व माहिती
अचूक सांगतो
Ø संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
Ø संख्या विस्तारीत रूपात लिहितो
Ø समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक
उदाहरणे सोडवितो
Ø अक्षरी उदाहरणे समजून घेऊन
समीकरण मांडतो
Ø क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण
सोडवितो
Ø थोर गणिततज्ञाविषयी माहिती
मिळवितो
Ø उदाहरण सोडविण्यासाठी विविध
क्लृप्त्याचा वापर करतो
Ø दैनंदिन जीवनात व व्यवहारात
गणिताचा वापर करतो
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्याच्या नोंदी
विषय :- गणित
o पैशाचे साधी व्यवहार करता येत
नाही.
o संख्यालेखन करताना चुका करतो.
o संख्या वाचन करताना चुका करतो.
o भौमितिक आकाराची माहिती सांगता
येत नाही.
o साधे सोपे हिशोब करता येत
नाहीत.
o सुचवलेला पाढा म्हणता येत नाही.
o दिलेला पाढा म्हणताना चुका
करतो.
o स्वाध्याय सोडवताना नेहमी
चुकीच्या पद्धतीने सोडवतो.
o गणितही चिन्हाबद्दल चुकीची
प्रतिक्रिया देतो.
o गणिताचे महत्व व उपयोग सांगता
येत नाही.
o संख्या उलट-सुलट क्रमाने
वाचन-लेखन करतो.
o सूचनेप्रमाणे कृती करत नाही.
o विविध गणितीय संकल्पना सांगता येत
नाहीत.
o गणिती क्रिया वरील उदाहरणे
सोडवताना चुका करतो.
o दिलेली उदाहरणे उदाहरणे सोडवता
येत नाहीत.
o दिलेल्या संख्यावरील क्रिया
करता येत नाहीत.
o सुचवलेला आलेख काढता येत नाही.
o स्वाध्याय वेळेवर सोडवत नाही.
o सुचवलेल्या संख्याचे वाचन
करताना अडखळतो.
o चित्र पाहून त्याचे वर्णन
सांगता येत नाही.
o वर्ग कार्य व उपक्रमात सक्रिय
भाग घेत नाही.
o संख्या व त्यावरील क्रिया
करताना त्यांची मांडणी चुकीची करतो.
o संख्या लेखन करणारा उलट-सुलट
लेखन करतो.
o भुमितिक आकृत्यांची माहिती व
नावे सांगता येत नाही.
o गणितीय संकल्पनांचा अर्थबोध होत
नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
0 Comments