वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी - इयत्ता - चौथी विषय – परिसर अभ्यास

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - चौथी  

                   विषय – परिसर अभ्यास  




मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण  नोंदी

विषय :- परिसर अभ्यास

 

Ø ज्ञानेंद्रियाची  ची निगा कशी घ्यावी ते सांगतो. 

Ø नागरी जीवन मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो. 

Ø प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत माहिती सांगतो.

Ø नकाशात परिसरातील ठिकाणी विविध भौगोलिक जीवनाचे माहिती देतो. 

Ø परिसरात घडणाऱ्या बदलांची तात्काळ नोंद घेतो.

Ø प्राणी च्या प्राथमिक गरजा समजून सांगतो. 

Ø आरोग्यदायी सवयीचे पालन करतो. 

Ø कोणत्या सवयी योग्य ते इतरांना पटवून देतो. 

Ø स्वतः पडलेले प्रश्न विचारतो.

Ø का घडले?  यासारखे प्रश्न विचारतो.

Ø विज्ञानातील गमती जमती सांगतो. 

Ø वैज्ञानिक बातम्यांचे वाचन करतो 

Ø सुचविलेल्या विषयासंदर्भात योग्य माहिती सांगतो.

Ø सुचवलेल्या वस्तूची प्रतिकृती तयार करतो. 

Ø ऐतिहासिक ठिकाण यांचे जतन करावे याबाबत जाणतो.

Ø सुचविलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो 

Ø दिलेला सादरीकरण करून सादर करतो

Ø लक्ष पूर्व ऐकतो विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देतो

Ø ऐतिहासिक वस्तू चित्र यांचा संग्रह करतो

Ø दिलेला स्वध्याय वेळेत सोडवतो.

Ø सरव उपक्रमात सक्रिय भाग घेतो.

Ø परीसरातील घटकांची अचूक माहिती सांगतो.

Ø आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.

Ø वर्गकार्यात व उपक्रमात सक्रिय भाग घेतो.

Ø विचारलेल्या प्रश्नांची अचूक मुद्देसुद उत्तरे देतो.


मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्याच्या  नोंदी

विषय :- परिसर अभ्यास

 

Ø केलेली कृती याचा योग्य क्रम सांगता येत नाही.

Ø कृतीचा क्रम मागेपुढे सांगतो.

Ø विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही .

Ø सुचवलेल्या घटकाला अनुसरून सादरीकरण करता येत नाही.

Ø नकाशा चुकीच्या पद्धतीने मांडतो.

Ø सार्वजनिक ठिकाणी ठेवायची स्वच्छता सांगता येत नाही.

Ø वैज्ञानिक प्रयोग करताना घाबरतो.

Ø मित्रांसोबत नीट वागत नाही. 

Ø एखाद्या प्रसंगी काय करावे ते समजत नाही. 

Ø ज्ञानेंद्रियांची निघा घेत नाही. 

Ø आकृती पाहून प्रयोगाचे नाव सांगता येत नाही.

Ø ऐतिहासिक स्थळाची काळजी घेत नाही.

Ø विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. 

Ø प्रायोगिक साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो.

Ø परिसरातील स्थान विषयी माहिती नाही.

Ø सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करता येत नाही. 

Ø काळानुरुप पडलेला फरक सांगता येत नाही.

Ø परिसरातील ऐतिहासिक स्थळाची माहिती नाही.

Ø इतिहासामुळे बदलते जीवन सांगता येत नाही.

वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.

 

 


अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

1 Comments