वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी - इयत्ता - पाचवी विषय – गणित

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - पाचवी 

                   विषय – गणित   




मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

विषय :- गणित

 

Ø बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो

Ø पाढे पाठांतर करतो

Ø गुणाकाराने पाढे तयार करतो

Ø संख्या अक्षरी लिहितो

Ø अक्षरी संख्या अंकात मांडतो 

Ø संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो

Ø संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो

Ø तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो

Ø संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो

Ø विविध भौमितिक संबोध समजून घेतो

Ø गणितातील सूत्रे समजून घेतो

Ø विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो

Ø भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो

Ø गणितीय चिन्हे ओळखतो

Ø चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो

Ø सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो

Ø भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो

Ø भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो

Ø विविध परिमाणे समजून घेतो

Ø परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो

Ø विविध राशिची एकके सांगतो

Ø विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो

Ø उदाहरणे गतीने सोडवितो

Ø सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो

Ø आलेखाचे वाचन करतो

Ø आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो

Ø दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो

Ø विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो

Ø संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो

Ø संख्या विस्तारीत रूपात लिहितो

Ø समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो

Ø अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो

Ø क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो

Ø थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो

Ø उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो


मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्याच्या  नोंदी

                        विषय :- गणित

 

Ø बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेत नाही

Ø पाढे पाठांतर करत नाही.

Ø गुणाकाराने पाढे तयार करता येत नाहीत.

Ø संख्या अक्षरी लिहता येत नाही.

Ø अक्षरी संख्या अंकात मांडता येत नाही.

Ø संख्याचे प्रकार सांगता येत नाही संख्या वाचन करता येत नाही.

Ø संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करत नाही.

Ø तोंडी उदाहरणाचे चूकीचे उत्तर देतो

Ø संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगता येत नाही.

Ø विविध भौमितिक संबोध समजून घेत नाही.

Ø गणितातील सूत्रे समजून घेत नाही.

Ø विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढता येत नाही.

Ø भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगता येत नाहीत.

Ø गणितीय चिन्हे ओळखता येत नाहीत.

Ø चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरणे सांगता येत नाही.

Ø सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडविता येत नाही.

Ø भौमितिक आकृत्याची परिमिती काढता येत नाही.

Ø भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढता येत नाही.

Ø विविध परिमाणे समजून घेत नाही.

Ø परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करता येत नाही.

Ø  विविध राशिची एकके सांगता येत नाही.

Ø विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगता येत नाही.

Ø उदाहरणे गतीने सोडवित नाही.

Ø सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करता येत नाही.

Ø आलेखाचे वाचन करता येत नाही.

Ø आलेखावरील माहिती समजून घेत नाही.

Ø दिलेल्या माहितीवरून आलेख काढता येत नाही.

Ø विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगता येत नाही.

Ø  संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगता येत नाही.

Ø संख्या विस्तारीत रूपात लिहिता येत नाही.

 


अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments