सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - तिसरी
विषय – परिसर अभ्यास
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
विषय :- परिसर अभ्यास
Ø
परीसरातील घटकांविषयी माहिती सांगतो.
Ø
विविध लहान लहान प्रयोग स्वतः करतो.
Ø
आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
Ø
असे का घडले? असे प्रश्न सतत
विचारतो.
Ø
स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
Ø
वैज्ञानिक विषयावरील प्रश्न विचारतो.
Ø
एकाद्या घटनेचे निरीक्षण
काळजीपूर्वक करतो.
Ø
परीसरातील विविध घटकांची तात्काळ नोंद घेतो.
Ø
परीसरातील बदलांची माहिती स्वतः सांगतो.
Ø
विज्ञानसंदर्भीत विवध कल्पना स्वतः सांगतो.
Ø
अंधश्रधा निरमूलनासाठी प्रयत्न करतो.
Ø
दिलेल्या वस्तूचे काळजीपूरव्क निरीक्षण करतो.
Ø
विविध कोडी प्रश्न स्वतः सोडवतो.
Ø
विवध ऋतू विषयी माहिती सांगतो.
Ø
घरातील वस्तूचा वापर करून टिकावू वस्तू बनवतो.
Ø
विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग समजून घेतो.
Ø
परीसरातील प्रश्न व कोडे स्वतः सोडवतो.
Ø
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः देतो.
Ø
दिलेल्या घटकाला अनुसरून प्रयोग करतो.
Ø
केलेली कृती क्रमाने समजून सांगतो.
Ø
दिलेल्या प्रगोसाठी लागणा-या साहित्याची निवड करतो.
Ø
दिलेल्या कृतीची मांडणी अचूकपणे करतो.
Ø
केलेल्या प्रयोगाची कृती क्रमांने मांडतो.
Ø
सुचविलेल्या विषयासंदर्भाची योग्य माहिती सांगतो.
Ø
दिलेली घटना वाचन करतो व जशीच्या तशी सांगतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्याच्या नोंदी
विषय :- परिसर
अभ्यास
Ø
कोणत्याही घटनेचे कारण समजून घेत नाही.
Ø
विज्ञानात कोणत्याही विषयावर प्रश्न विचारत नाही.
Ø
परीसरातील घडलेल्या घटनांची माहिती सांगत नाही.
Ø
घडलेल्या घटनेबाबत खुळचट कल्पना मांडतो.
Ø
ज्ञानेंद्रीयाची माहिती सांगता येत नाही.
Ø
ज्ञानेंद्रीयाची स्वच्छता ठेवत नाही.
Ø
विचारलेल्या प्रश्नांची चूकीची उत्तरे देतो.
Ø
सूचविलेले लहान लहान प्रयोग करताना घाबरतो.
Ø
परीसरातील सजीवाबाबत माहिती नाही.
Ø
सूचविलेल्या घटनांची चुकूची कारणे सांगतो.
Ø
केलेल्या कृतीचा क्रम सांगता येत नाही.
Ø
दिलेल्या कृतीचा क्रम मागे पूढे सांगतो.
Ø
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत.
Ø
प्रयोगाची मांडणी कशी करावी हे समजत नाही.
Ø
प्रगोताअंती स्वतःचे मत मांडता येत नाही.
Ø
प्राचीन काळाची माहिती सांगता येत नाही.
Ø
कालानुरूप घडलेला फरक सांगत नाही.
Ø
विविध भौगोलिक स्थितीबाबत माहिती नाही.
Ø
प्रश्न लक्षपूर्वक ऐकत नाही उत्तर देत नाही.
Ø
सुचविलेली घटना सांगत नाही.
Ø
सुचविलेला भाग क्रमाने सांगता येत नाही.
Ø
सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती तयार करत नाही.
Ø
दिलेल्या कृतीचा क्रम मागेपूढे सांगतो.
Ø
वर्गकार्यात सहभाग घेत नाही.
Ø
वर्गकार्य व स्वाध्याय वेळेत सोडवत नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
0 Comments