सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - तिसरी
विषय – मराठी
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
विषय :- मराठी
Ø
आपल्या बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.
Ø
दिलेला उतारा वाक्य वाचन करतो.
Ø
इथरांची बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो.
Ø
उतारा कथा वाक्य अचूक वाचन करतो.
Ø
स्वतःचे अनुभव प्रमाण भोषेत कथन करतो.
Ø
बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.
Ø
कविता तालासुरात गायन करतो.
Ø
स्वतःच्या भावना प्रणाण भाषेत मांडतो.
Ø
शब्द वाक्य जसेच्या तसे प्रकट करतो.
Ø
प्रकट व मौन वाचन करतो.
Ø
शब्द वाक्य लेखन अचूकपणे करतो.
Ø
लेखनात चूका करत नाही.
Ø
दिलेल्या सूचना लक्षपूर्वक वाचन करतो.
Ø
सुचविलेल्या ओळीचा कडव्याचा अर्थ स्पष्ट करतो.
Ø
तालाससहीत सुरेल आवाजात गीत गायन करतो.
Ø
कडवे ऐकतो व कवितेच्या ओळी पूर्ण करतो.
Ø
प्रसंग सुंदर रीतीने सांगतो.
Ø
संवाद साधण्याचे कोशल्य सुंदर आहे.
Ø
शब्द वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.
Ø
मजकूर लक्षपूर्वक ऐकतो, व स्पष्ट आवाजात म्हणतो.
Ø
सुचवलेला मजकुर सुंदर अक्षरात लेखन करतो.
Ø
दिलेला स्वध्याय वेळेत सोडवतो.
Ø
वर्ग कार्य व सादरीकरणात भाग घेतो.
Ø
आपले विचार भावना शब्दात व्यक्त करतो.
संवादाचे योग्य कृती व हवभावासह सादरीकरण करतो
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्यांच्या नोंदी
विषय :- मराठी
Ø
स्वतःच्या भावना मते योग्य भाषेत मांडता येत नाहीत.
Ø
सहजपणे प्रमाण भाषेचा वापर करत नाही.
Ø
कोणत्या वेळी काय बोलावे समजत नाही.
Ø
बोलताना बोली भाषेचा वापर अधिक करतो.
Ø
इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन वापरतो.
Ø
इथरांचे बोलणे ऐकून घेत नाही.
Ø
बोलताना गडबड करतो.
Ø
स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत.
Ø
योग्य भाषेचा वापर करता येत नाही.
Ø
इतरांच्या मतांचा विचारांचा आदर करत नाही.
Ø
मोठ्या व्यक्तीचा आदर ठेवत नाही.
Ø
बोलताना शब्दावर तारतम्य ठेवत नाही.
Ø
विचारलेल्या प्रश्नांची चूकीची उत्तरे देतो.
Ø
इतरांसोबत योग्य तो संवाद साधू शकत नाही.
Ø
लेखनाची भाषा अगदीच अशुध्द आहे.
Ø
लेखनात चूका करतो, चूका सुधारत नाही.
Ø
स्वाध्यायात नेहमी चूता करतो.
Ø
दिलेले वर्गकार्य स्वध्याय वेळेवर सोडवत नाही.
Ø
वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.
Ø
दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.
Ø
सुचविलेला भाग वाचन करताना चूका करतो.
Ø
वाचन व लेखन करताना जोडक्षर चूकीचे लिहतो.
Ø
सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
Ø
मजकूर पाहून लिहताना चूका करतो.
मौन व प्रकट वाचन करता येत नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
0 Comments