सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - पाचवी
विषय – परिसर अभ्यास
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
विषय :- परिसर अभ्यास
o अवकाशीय वस्तूंचे
काञण गोळा करतो.
o जलचक्राची आकृती
काढतो.
o परीसरातील
अन्नसाखळी काढतो.
o शेतीतील विवध
साधनांची माहिती सांगतो.
o जलव्यवस्थापनाची
माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो.
o वेगवेगळ्या
ऐतिहासिक साधनांची माहिती सांगतो.
o ऐतिहासिक साधनांचे
वर्गिकरण करतो.
o कालगणना करण्याची
एकके अचूक सांगतो.
o पाठावर आधारीत
स्वाध्याय सोडवतो.
o विचारलेल्या
प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देतो.
o विविध व्यवसायाबाबत
माहिती सांगतो.
o विविध संस्कृतीची
माहिती सांगतो.
o वर्गकार्यात व
उपक्रमात सहभाग घेतो.
o खगोलिय वस्तूची
माहिती थोडक्यात सांगतो.
o भूरुपांची माहिती
स्वतःच्या भाषेत सांगतो.
o विवध जलरूपाविषयी
माहिती सांगतो.
o सिंचन पध्दती व
त्यांची माहिती सांगतो.
o अन्न वापर व
टिकवण्याची पध्दती सांगतो.
o वाहतूकीच्या
साधनांची माहिती सांगतो.
o व्यसनाविषयी माहिती
सांगतो.
o इथिहासातील घटना
सांगतो.
o दगडी हत्याराची
माहिती सांगतो.
o विचारलेल्या
प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे देतो.
o असे का घडले च्याची
माहिती देतो.
o सुचविलेल्या
पाठ्यांशाचे सादरीकरण करतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्याच्या नोंदी
विषय :- परिसर
अभ्यास
o अवकाशीय माहिती
सांगता येत नाही.
o जलचक्राची आकृती
काढता येत नाही
o परीसरातील
अन्नसाखळी काढता येत नाही.
o शेतीतील विवध
साधनांची माहिती सांगता येत नाही.
o जलव्यवस्थापनाची
माहिती सांगता येत नाही.
o वेगवेगळ्या
ऐतिहासिक साधनांची माहिती सांगता येत नाही.
o ऐतिहासिक साधनांचे
वर्गिकरण करता येत नाही.
o कालगणना करण्याची
एकके अचूक सांगता येत नाहीत.
o पाठावर आधारीत
स्वाध्याय सोडवत नाही.
o विचारलेल्या
प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देत नाही.
o विविध व्यवसायाबाबत
माहिती सांगता येत नाही.
o विविध संस्कृतीची
माहिती सांगता येत नाही.
o वर्गकार्यात व
उपक्रमात सहभाग घेत नाही.
o खगोलिय वस्तूची
माहिती सांगता येत नाही.
o भूरुपांची माहिती
स्वतःच्या भाषेत सांगता येत नाही.
o विवध जलरूपाविषयी
माहिती सांगता येत नाही.
o सिंचन पध्दती व
त्यांची माहिती सांगत नाही.
o अन्न वापर व
टिकवण्याची पध्दती सांगता येत नाही.
o वाहतूकीच्या
साधनांची माहिती नाही.
o व्यसनाविषयी माहिती
सांगता येत नाही.
o इथिहासातील घटना
सांगता येत नाही.
o दगडी हत्याराची
माहिती सांगता येत नाही.
o विचारलेल्या
प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे देत नाही.
o असे का घडले च्याची
माहिती देता येत नाही.
o सुचविलेल्या
पाठ्यांशाचे सादरीकरण करता येत नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
2 Comments
परिसर अभ्यास २
ReplyDeleteपरिसर अभ्यास २
ReplyDelete