सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
विषय – कार्यानुभव
मूल्यमापन
वर्णनात्मक - नोंदी
विषय - कार्यानुभव
Ø
कागदाच्या विविध वस्तू बनवतो.
Ø
कागदी मुखवटे सुंदर बनवतो.
Ø
कागदापासून सुंदर पताका बनवतो.
Ø
कागदी फुले हुबेहूब बनवतो.
Ø
कागदी भाऊली सुंदर बनवतो.
Ø
कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.
Ø
दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
Ø
मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो.
Ø
विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते.
Ø
पाण्याचे महत्व जाणतो.
Ø
पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो.
Ø
वर्ग सुशोभनासाठी मदत करतो.
Ø
मातकाम व कागदकामाची आवड आहे.
Ø
विविध वस्तू पासून वालपीस बनवतो.
Ø
प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.
Ø
वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.
Ø
टाकाऊतून उपयोगी वस्तू तयार करतो.
Ø
सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.
Ø
परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.
Ø
अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
Ø
वस्त्र घटकाची
मुद्देसूद माहिती देतो.
Ø
निवारा घटकाची
मुद्देसूद माहिती देतो.
Ø
पाण्याच्या
स्त्रोताची निगा माहिती सांगतो.
Ø
गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो.
Ø
कापडावर नक्षीकाम सुंदर करतो.
Ø
कापडापासून सुंदर रुमाल बनवतो.
Ø
प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो.
Ø
साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो.
Ø
कार्यशाळेत सहभाग नोंदवतो.
Ø
कार्यशाळेत इतरांना मदत करतो.
सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन
अडथळ्याच्या - नोंदी
विषय - कार्यानुभव
Ø
औषधी वनस्पती विषयी माहिती सांगत नाही.
Ø
कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेत नाही.
Ø
कृती, उपक्रम आवडीने करत नाही
Ø
उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करत नाही.
Ø
तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडत नाही.
Ø
शालेय परिसर स्वच्छ ठेवत नाही.
Ø
7.परिसर स्वच्छ
ठेवण्यास इतरांना सांगत नाही.
Ø
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करत नाही.
Ø
कृती करताना नवीन तंत्राचा वापर करत नाही.
Ø
आधुनिक साधनांची माहिती घेत नाही.
Ø
आधुनिक साधनांचा वापर करत नाही.
§
व्यावसाईक कौशल्य प्राप्त करत नाही.
§
चर्चात सहभागी होत नाही.
Ø
समस्या निराकरणासाठी उपाय शोधत नाही.
Ø
विविध मुल्यांची जोपासना करत नाही.
§
साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करत नाही.
§
वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेत नाही.
§
परिसरातीत वास्तूविषयी माहिती देत नाही.
§
प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देत नाही.
§ सूचना लक्षपूर्वक ऐकतो,पालन करत नाही.
§
प्रत्येक कृती अंती माहिती सांगत नाही.
§
मातीची लहान भांडी तयार करत नाही.
§
मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवत नाही..
§
परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करत नाही.
§
परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.
Ø
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
0 Comments