सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - सातवी
विषय – गणित
सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन
वर्णनात्मक - नोंदी
विषय - गणित
o
सांख्यांची तुलना अचूकपणे करतो.
o
संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.
o
संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.
o
विविध आकृत्या जलद गतीने काढतो.
o
आकृत्यांची नावे सांगतो.ते. व आकृत्या काढतो.
o
संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो.
o
सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.
o
गुणाकारकरूनपाढेस्वातःतयारकरतो.
o
संखेवरील क्रिया अचूक जलद करतो.
o
तोंडी उदा. गणण करून अचूक सोडवतो
o
बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया
समजून घेतो
o
पाढे पाठांतर करतो
o
गुणाकाराने पाढे तयार करतो
o
संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
o
संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
o
तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
o
संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
o
विविध भौमितिक संबोध समजून घेतो
o
विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
o
भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
o
गणितीय चिन्हे ओळखतो
o
चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
o
गणितातील सूत्रे समजून घेतो
o
सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
o
भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
o
भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
o
विविध परिमाणे समजून घेतो
o
परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
o
विविध राशिची एकके सांगतो
o
विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
o
उदाहरणे गतीने सोडवितो
o
सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
o
आलेखाचे वाचन करतो
o
आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
o
दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
o
विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
o
संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
o
संख्या विस्तारीत रूपात लिहितो
o
समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
o
अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
o
क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
o
थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
o
उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
o
दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
o
गणितीय कोडी सोडवितो
o
भौमितिक आकृत्याची नावे अचूकपणे सांगतो.
o
परिसरातील भौमितिक आकार सांगतो.
o
मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो.
o
संख्यांचा क्रम अचूकपणे ठरवतो.
o
गणिती शास्ञज्ञांची
माहिती घेतो.
सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन
अडथळ्याच्या - नोंदी
विषय - गणित
o
सुचवलेल्या क्रिया योग्य पूर्ण करत नाही.
o
उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या चूकीच्या सांगतो.
o
तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवत नाही.
o
विविध गणितीय संकल्पना समजून सांगत नाही.
o
आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढत नाही.
o
उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेत नाही.
o
गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवत नाही.
o
गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगत नाही.
o
गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणत नाही.
o
उदाहरण सोडवताना इतरांना मदत करत नाही.
o
शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवत नाही.
o
नमुना प्रश्नपत्रिका सोडवत नाही.
o
गणिती सूत्रांचे पाठांतर करत नाही.
o
उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करत नाही.
o
सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करत नाही.
o
घरचा अभ्यास नियमितपणे करत नाही.
o
गणिती क्रिया जलदपणे करत नाही.
o
गणिती क्रिया करताना समजावून सांगत नाही.
o
गणित विषयाची विशेष आवड नाही.
o
संख्येचा वर्ग स्वतः तयार करत नाही.
o
विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगत नाही.
o
विविध प्रकारच्या संख्या लिहित नाही.
o
गणिती स्वाध्याय सोडवत नाही.
o
भौमितिक आकृत्याची नावे चूकीची सांगतो.
o
परिसरातील भौमितिक आकार सांगत नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
1 Comments
English madhe astil tr
ReplyDelete