सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - दुसरी
विषय – गणित
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
विषय :- गणित
Ø विविध खेळ खेळतो, खेळात सक्रिय भाग
घेतो.
Ø दिलेल्या विविध
वस्तुचे वर्गिकरण करतो.
Ø वस्तू अथवा वजनाची
माहिती सांगतो.
Ø संख्यांचा
लहानमोठेपणा ओळखतो.
Ø आठवड्यातील वारांची
नावे क्रमाने सांगतो.
Ø दिलेली बेरजेची
उदाहरणे सोडवतो.
Ø विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे देतो.
Ø वजाबाकीचा संबोध
समजून सांगतो.
Ø संख्यामालिकेचे
वाचन करतो.
Ø तीन संख्या
संख्याचे वाचन लेखन करतो.
Ø दिलेल्या संख्येचे
क्रमांने लेखन वाचन करतो.
Ø ० या संख्येचे वाचन
व माहिती सांगतो.
Ø १० ते २० संख्येचे
वाचन लेखन करतो.
Ø वजाबाकीवरील दिलेली
उदाहरणे अचूकपणे सोडवतो.
Ø गणितातील बडबडगीते
तालासुरात म्हणतो.
Ø दिनक्रमांत आधी
नंतर येणा-या सांगतो.
Ø संख्यांचा
लहानमोठेपणा ओळखतो.
Ø दिलेल्या संख्यांचे
संख्याकार्डचे वाचन करतो.
Ø बेरजेचा संबोध
अचूकपणे सांगतो.
Ø दिलेल्या संख्यांचे
वाचन व लेखन अचीक करतो.
Ø स्वतःच्या
आवडीप्रमाणे कोडी तयार करून सोडवतो.
Ø १०० पर्यंतच्या
संख्यांचे वाचन लेखन करतो.
Ø संख्यांचा लहान
मोठेपणा ओळखतो.
Ø वर्गकार्यात सक्रीय
भाग घेतो.
Ø तीन अंकी संख्या
वाचन लेखन करतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्याच्या नोंदी
विषय :- गणित
Ø दिलेल्या
व्यवहाराची माहिती सांगत नाही.
Ø संख्या लेखन वाचन
करता येत नाही.
Ø संख्या लेखन करताना
चूका करतो.
Ø संख्या उलट सुलट
लेखन करतो.
Ø संख्या वाचन करताना
चूका करतो.
Ø चिञ पाहून संख्या
सांगता येत नाही.
Ø साधे सोपे हिशोब
करता येत नाहीत.
Ø मापनाची माहिती
सांगताना चूका करतो.
Ø दिलेली तोंडी
उदाहरणे सांगता येत नाहीत.
Ø सुचवलेल्या
संख्यांचे वाचन लेखन करता येत नाही.
Ø विविध गणितीय
संकल्पना सांगता येत नाहीत.
Ø सुचवलेला आलेख चिञ
काढता येत नाहीत.
Ø चिञ पाहून निरीक्षण
करता येत नाहीत.
Ø वर्ग कार्यात
सहभागी होत नाही.
Ø स्वध्याय उदाहरपणे
सोडवत नाही.
Ø महिना व वारांची
माहिती सांगता येत नाही.
Ø संख्या वाचन लेखन
करताना चूका करतो.
Ø दिलेल्या
सूचनेप्रमाणे कृती करता येत नाही.
Ø भौमितीय आकाराची
माहिती सांगता येत नाही.
Ø मापनाचा उपयोग
सांगता येत नाही.
Ø तोंडी उदाहरणे
सोडवता येत नाहीत.
Ø सूचवलेले पाढे
म्हणता येत नाहीत.
Ø विविध आकार काढताना
चूका करतो.
Ø स्वध्याय सोडवताना
चूका करतो.
Ø संख्या उलट लेखन
करतो.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
1 Comments
Maths चे नोंद ही english मध्ये हवे ahe
ReplyDelete