वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी - इयत्ता - सहावी विषय – विज्ञान

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - सहावी  

                   विषय – विज्ञान 




सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी

विषय -  सामान्य विज्ञान

 

Ø वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.

Ø प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.

Ø केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.

Ø परीसरात घटनांची तत्काळ नोंद घेतो.

Ø प्राणीमात्रा संबंधी योग्य प्रशन विचारतो.

 

Ø सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.

Ø  विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्यं तयार करतो.

Ø  ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.

Ø  आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.

Ø  कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.

 

Ø  विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करून बघतो.

Ø स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

Ø  विज्ञानाचे चमत्कार याविषयी मदतही देतो.

Ø  अंधश्रध्दा दूर करण्यासाठी सतत प्रयत्न शील असतो.

Ø  का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.

 

Ø  विज्ञानातील गमती-जंमती सांगतो. 

Ø  विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

Ø  विविध वस्तूंचा वापर उपयोग स्पष्ट करतो. 

Ø  सहलीच्या ठिकाणी नकाशाचा वापर करतो.

Ø सुचवलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.

 

Ø  प्रयोग करताना केलेली कृती सांगतो. 

Ø  विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. 

Ø  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक देतो.

Ø  प्रयोग साहित्य काळजीपूर्वक वापरतो.

Ø प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.

Ø वस्तूंची प्रतिकृती सुंदर सुबक बनवतो.

Ø प्रयोगाअंती अनुभवासह आपले मत सांगतो.

Ø विविध वैज्ञानिक संकल्पान समजून घेतो.

Ø प्रयोगाची केलेली कृती क्रमवार सांगतो.

Ø सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेतो. 


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी

विषय -  सामान्य विज्ञान

 

Ø कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.

Ø विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही.

Ø आजारपणाबाबत  देव या सांकल्पनेस प्राधान्य देतो.

Ø पररसरातील बदलाबाबत माहिती ठेवत नाही.

Ø  परीसरातील घडनांचे निरीक्षण करत नाही.

 

Ø केलेल्या कृतीचा क्रम साांगता येत नाही.

Ø केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.

Ø विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.

Ø विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.

Ø दिलेल्या साहित्यामधून प्रगोयासाठीचे साहित्य निवडता येत नाही

Ø प्रयोगासाठीचे साहित्य निष्काळजीने हाताळतो.

Ø साहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही.

Ø साहित्याची माांडणी चुकीच्या पद्दतीने करतो.

Ø  घडलेल्या घटनाांबाबत खुळचट कल्पना माांडतो.

Ø शरीर व ज्ञानेद्रीयाची स्वछता ठेवत नाही.

 

Ø  आरोग्यदायी सवयीांचे पालन करत नाही.

Ø जादूटोणामांञिक याबाबींकडे जास्त लक्ष देतो.

Ø अंधश्रद्देवर पटकन विश्वास ठेवतो.

Ø भूत यासारखया कल्पनांकडे जास्त आकर्षित होतो.

Ø विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.

Ø केव्हा काय करावे हे समजत नाही.

Ø परीसरातील साजीवा बाबत माहिती नाही.

Ø  सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेत नाही.

Ø  विज्ञान प्रदर्शनात भाग घेत नाही.

Ø ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणत नाही.

 

Ø  आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही.

Ø  कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही.

Ø  विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करत नाही.

Ø स्वतःला पडलेले प्रश्न विचारत नाही.

Ø विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही.

 


अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

1 Comments