सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - सातवी
विषय – विज्ञान
सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन
वर्णनात्मक - नोंदी
विषय - विज्ञान
Ø
नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
Ø
भौतिक राशीचा
दैनंदिन जीवनात वापर करतो
Ø
मानवी जीवनात
विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
Ø
जैविक - अजैविक
घटकाचे वर्गीकरण करतो
Ø
सजीव व निर्जीव
वर्गीकरण करतो
Ø
मिश्रणातील पदार्थ
वेगळे करण्याचे प्रयोग करतो
Ø
प्रथमोपचाराची
माहिती सांगतो
Ø
परिसरात घडणार्या
घटनांची माहिती घेतो
Ø
अवकाशीय घटना समजून
घेतो
Ø
वैज्ञानिक शोध व
तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
Ø
वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
Ø
प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.
Ø
केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.
Ø
परीसरात घटनांची तत्काळ नोंद घेतो.
Ø
प्राणीमात्रा संबंधी योग्य प्रशन विचारतो.
Ø
सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.
Ø
विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्यं तयार करतो.
Ø
ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.
Ø
आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
Ø
कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.
Ø
वैज्ञानिक सोप्या
प्रतिकृती तयार करतो
Ø
प्रयोगाच्या
साहित्याची मांडणी करतो
Ø
प्रयोगाचे साहित्य
काळजीपूर्वक हाताळतो
Ø
प्रयोगाची अचूक
आकृत्या काढतो
Ø
धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
Ø
आरोग्यदायी सवयींचे
पालन करत नाही.
Ø
कोणत्या सवयी योग्य
/ अयोग्य सांगत नाही.
Ø
विविध छोटेखानी
प्रयोग स्वत: करत नाही.
Ø
स्वतःला पडलेले
प्रश्न विचारत नाही.
Ø विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
1 Comments
सेमी इंग्रजी विज्ञान इ 7वी वर्णनात्मक नोंदी
ReplyDelete