शहीद दिन
सौजन्य :- विकीपीडीया
23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव लाहोरच्या तुरुंगात हसत हसत देशासाठी फासावर गेले. यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस " शहिद दिन " म्हणुन भारतात साजरा केला जातो. या महान आत्म्यांविषयी परिपुर्ण माहिती मिळविण्यासाठी त्यांच्या नावावर क्लिक करा.
१. शहीद भगतसिंग
२. राजगुरु
३. सुखदेव
भावपुर्ण आदरांजली
धन्यवाद
0 Comments