वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी - इयत्ता - सहावी विषय – गणित

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - सहावी  

                   विषय – गणित 




मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

विषय :- गणित

§  सुचवलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो.

§  उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या अचूक सांगतो.

§  तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवतो. 

§  विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो.

§  आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.

§  उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेतो.

§  गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो. 

§  गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो.

§  गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.

§  उदाहरण सोडवताना इतरांना मदत करतो. 

§  शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवतो. 

§  नमुना प्रश्नपत्रिका सोडवतो.  

§  गणिती सूत्रांचे पाठांतर करतो. 

§  उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो.

§  सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करतो. 

§  घरचा अभ्यास नियमितपणे करतो.

§  गणिती क्रिया जलदपणे करतो.

§  गणिती क्रिया करताना इतरांना समजावून सांगतो. 

§  गणित विषयाची विशेष आवड आहे. 

§  संख्येचा वर्ग स्वतः तयार करतो.

§  विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

§  विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

§  गणिती स्वाध्याय सोडवतो.

§  भौमितिक आकृत्याची नावे अचूकपणे सांगतो. 

§  परिसरातील भौमितिक आकार सांगतो. 

§  संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

§  संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.

§  विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

§  आकृत्यांची नावे सांगतो.ते. व आकृत्या काढतो.

§  संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो. 

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्याच्या  नोंदी

                        विषय :- गणित

 

§  सुचवलेल्या क्रिया योग्य पूर्ण करत नाही.

§  उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या चूकीच्या सांगतो.

§  तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवत नाही. 

§  विविध गणितीय संकल्पना समजून सांगत नाही.

§  आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढत नाही.

 

§  उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेत नाही.

§  गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवत नाही. 

§  गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगत नाही.

§  गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणत नाही.

§  उदाहरण सोडवताना इतरांना मदत करत नाही. 

 

§  शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवत नाही. 

§  नमुना प्रश्नपत्रिका सोडवत नाही.  

§  गणिती सूत्रांचे पाठांतर करत नाही. 

§  उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करत नाही.

§  सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करत नाही.

 

§  घरचा अभ्यास नियमितपणे करत नाही.

§  गणिती क्रिया जलदपणे करत नाही.

§  गणिती क्रिया करताना समजावून सांगत नाही. 

§  गणित विषयाची विशेष आवड नाही. 

§  संख्येचा वर्ग स्वतः तयार करत नाही.

 

§  विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगत नाही.

§  विविध प्रकारच्या संख्या लिहित नाही.

§  गणिती स्वाध्याय सोडवत नाही.

§  भौमितिक आकृत्याची नावे चूकीची सांगतो. 

§  परिसरातील भौमितिक आकार सांगत नाही. 

 


अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments