सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - सातवी
विषय – मराठी
सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन
वर्णनात्मक - नोंदी
विषय - मराठी
Ø
सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.
Ø
विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
Ø
सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
Ø
विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.
Ø
निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो.
Ø
प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
Ø
बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
Ø
स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
Ø
बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
Ø
परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
Ø
दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
Ø
दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
Ø
दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.
Ø
अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
Ø
शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
Ø
मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलतो.
Ø
उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
Ø
प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
Ø
बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
Ø
सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
Ø
भाषण करताना अगदी
सहजपणे बोलतो.
Ø
स्वतः छोट्या
छोट्या कथा तयार करतो.
Ø
बोलताना योग्य
वयाप्रमाणे संबोधन करतो.
Ø
स्वतःचे अनुभव
श्रवणीय भाषेत सांगतो.
Ø
स्वताच्या गरजा
योग्य भाषेत सांगतो.
Ø
संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक
ऐकतो.
Ø
कवितेच्या ओळी ऐकतो
व लगेचच पूर्ण करतो.
Ø
प्रश्नांची उत्तरे
स्वतःच्या भाषेत अचूक देतो.
Ø
सूचना लक्षपूर्वक
ऐकतो व पालन करतो.
Ø
सुचवलेली कथा सुंदर
प्रकारे सादर करतो.
Ø
सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
Ø
सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो.
Ø
निबंध लेखन आशयाला अनुसरून करतो.
Ø
सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
Ø
दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो.
Ø
बोलण्याची भाषा , लाघवी व सुंदर आहे.
Ø
संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
Ø
इतरांचे न पटलेले मत,सौम्य भाषेत सांगतो.
Ø
भाषा वापरताना व्याकरणीक नियम पाळतो.
Ø
शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.
Ø
निबंध लेखन सुंदर करतो.
Ø
सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
Ø
लेखन अस्खलिखीत व अचूक करतो.
Ø
मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
Ø
पत्रलेखन मायानानुरूप करतो.
Ø
दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
Ø
कवितांचे गायन
चालीत सुंदर करतो.
Ø
सुचवलेल्या
मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
Ø
दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
Ø
इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन
अडथळ्याच्या - नोंदी
विषय - मराठी
o
पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
o
सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
o
सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
o
अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
o
शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
o
मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.
o
उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही.
o
प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.
o
बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
o
सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
o
सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
o
विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
o
सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
o
विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
o
निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
o
प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
o
बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.
o
स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
o
बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
o
परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
o
भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
o
स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
o
बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
o
स्वतःचे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
o
स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
o
संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
o
कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
o
प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
o
सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
सुचवलेली कथा सादर करता येत नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
3 Comments
Minakshi Vijay marathe
ReplyDeleterohidasd890@gmail.com
ReplyDeleteRaj
ReplyDelete