सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - सातवी
विषय – सामाजिक शास्त्र
सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन
वर्णनात्मक - नोंदी
विषय - सामाजिक शास्ञे
o
ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
o
सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो
o
घटना अगदी जशीच्या तशी सांगतो
o
प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो
o
भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो
o
विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो
o
सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो
o
नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो
o
नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावाांची नावे साांगतो
o
स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो
o
जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो
o
ऐतिहासिेक वस्तूंचा संग्रह करतो
o
प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो
o
प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो
o
संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
o
समाजसुधारकाची माहिती सांगतो
o
संविधानाचे महत्व सांगतो
o
थोर नेत्याची माहिती सांगतो
o
ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
o
नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो
o
प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो
o
नकाशे काढतो व भरतो
o
नकाशा वाचन करतो
o
नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो
o
नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो
o
पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो
o
लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो
o
लोकसंख्या जनजागृती करतो
o
क्षेत्रभेटीत सहभागी होतो
o
सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो
o
वृक्षारोपण व संवर्धन करतो
o
राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो
o
नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो
o
पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो
o
पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो
o
ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो
o
बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो
o
घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो.
o
सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो.
o
घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो.
o
पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.
o
प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
o
नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो.
o
पृथ्वी विषयी माहिती सांगतो.
o
देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो.
o
आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो.
o
ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो.
o
विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती
देतो.
o
ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो.
o
विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो.
सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन
अडथळ्याच्या - नोंदी
विषय - सामाजिक शास्ञे
o ऐतिहासिक स्थळांची
काळजी घेत नाही.
o
प्रयोगाची कृती सफाईदारपणे करत नाही.
o
पुरातन वस्तूची काळजी घेत नाही.
o
सहशालेय उपक्रमात सहभागी होत नाही.
o
पौराणिक नाटयीकारणात सहभागी होत नाही.
o
इतिहास कसा तयार होते सांगता येत नाही.
o
प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलत नाही.
o
इतिहासाची साधने सांगता येत नाहीत.
o
प्राचीन काळा विषयी सांगत नाही.
o
इतिहासाची कालगणना सांगता येत नाही.
o
बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणत नाही.
o
घटनेमागील योग्य करणे शोधून सांगत नाही.
o
सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगत नाही.
o
घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगत नाही.
o
सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवत नाही.
o
पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही.
o
प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देत नाही.
o
नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखत नाही.
o
पृथ्वी विषयी माहिती सांगत नाही.
o
देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करत नाही.
o
आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगत नाही.
o
ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगत नाही.
o
विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देत
नाही.
o
ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करत नाही.
o
विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेत नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
0 Comments