सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी
व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - दुसरी
विषय – मराठी
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
विषय :- मराठी
Ø वाचन लेखन उत्तम
आहे.
Ø दिलेल्या कार्ड
वरील शब्दांचे वाचन करतो.
Ø वाक्य वाचन करतो.
दिलेले वाक्य वाचन करतो.
Ø शब्द तयार करतो
वाचन करतो.
Ø कथा सांगतो गाणी
ऐकतो.
Ø योग्य आवाजात वाचन
करतो.
Ø कथा सांगतो चिञ काढतो.
Ø समान जोडअक्षराच्या
जोड्या लावतो.
Ø फलकावरील शब्द
ओळखतो.
Ø पाठ्यपुस्तकातील
स्वाध्याय सोडवतो.
Ø स्वताची माहिती
सांगतो.
Ø चिञ वर्ण करतो
माहिती सांगतो.
Ø पाहिलेल्या
ठिकाणाचे वर्णन करतो.
Ø बडबडगीताचे
तालासूरात वाचन करतो.
Ø परीसरातील
पाहिलेस्या गोष्टी सांगतो.
Ø प्राणी व पक्ष्याची
माहिती सांगतो.
Ø शब्दाचे प्रकट व
मौन वाचन करतो.
Ø गटामध्ये प्रकट
वाचन करतो.
Ø पाठ्यपुस्तकातील
चिञाचे वर्णन करतो.
Ø वाक्य वाचन करतो
सराव करतो.
Ø स्वताच्या भावना
विचार व्यक्त करतो.
Ø शाळेतील विविध
कार्यक्रमात सक्रिय भाग घेतो.
Ø आपल्या दिनक्रमाची
माहिती सांगतो.
Ø आपल्या आवडीनुसार
वाचन करतो.
Ø आवाजातील साम्यभेद
ओळखतो.
Ø दिलेले वर्गकार्य
वेळेत करतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्यांच्या नोंदी
विषय :- मराठी
Ø सहजपणे भाषण करता
येत नाही.
Ø वाचताना अडखळतो, स्पष्ट वाचन करत
नाही.
Ø शब्द वाक्य लेखन
करताना चूका करतो.
Ø बोलत असताना आपल्या
बोली भाषेचा वापर करतो.
Ø इतरांशी बोलताना
प्रणाण भाषा वापरत नाही.
Ø वर्ण सांगतो माञ ते
लिहता येत नाही.
Ø स्वताच्या भावना
व्यक्त करता येत नाहीत.
Ø कविता तालासूरात
गायन करता येत नाही.
Ø दिलेल्या सूचना
ऐकतो माञ पालन करत नाही.
Ø दिलेले वर्ग कार्य
करत नाही.
Ø दिलेल्या सूचनांचे
पालन करत नाही.
Ø दिलेला भाग वाचन
करताना अडखळतो.
Ø सुचवलेला भाग
चूकीच्या पध्दतीने सांगतो.
Ø कथा कविता ऐकतो पण
उत्तर देत नाही.
Ø बोलताना शब्द वाक्य
रचना चूकीची करतो.
Ø मजकुर ऐकतो पण
प्रश्नांची उत्तरे देत नाही.
Ø प्रश्न तयार करता
येत नाही.
Ø विचारलेल्या
प्रश्नाची चूकीची उत्तरे देतो.
Ø शब्द लक्षपूर्वक
ऐकत नाही.
Ø लेखनात चूका करतो.
चूका सुधारत नाही.
Ø स्वताच्या गरजा
आपल्या शब्दात मांडता येत नाहीत.
Ø कविता गीत म्हणताना
चूका करतो.
Ø दिलेला स्वध्याय
वेळेवर सोडवत नाही.
Ø मजकूर लक्षपूर्वक
ऐकत नाही.
Ø वर्गकार्यात
गटकार्यात भाग घेत नाही.
अत्यंत महत्वाचे :-
इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.
इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.
0 Comments