प्रगतीपुस्तक नोंदी – विशेष प्रगती

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  


                  विषय – विशेष प्रगती 



सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी

विषय -  विशेष प्रगती

 

o   आवांतर वाचनाची खूप आवड आहे.

o   विविध चित्रे खूप सुंदर काढतो.

o   विविध व्यक्तीचे नक्कल करतो.

o   मातीच्या वस्तू सुबक बनवतो. 

o   कापसाच्या विविध वस्तू बनवतो.

o   कागदाच्या विविध वस्तू बनवतो.

o   कागदी टोप्या सुंदर बनवतो.

o   कागदाची फुले सुंदर बनवतो.

o   पेन्सिलच्या पापुद्र्यापासून डिझाईन करतो.

o   कथाकथन सुंदर प्रकारे सादर करतो. 

o   प्राचीन वस्तू ,नाणी जमवतो.

o   पेपररील चित्रे एकत्रित करून ठेवतो. 

o   वही व पुस्तकास स्वतः कवर घालतो.

o   स्वतःची प्रत्येक वस्तू सुंदर व उत्तम ठेवतो.

o   बागकाम करण्याची आवड आहे.

o   कोलाजकामाद्वारे आकर्षक चित्रे बनवतो.

o   ज्वारीच्या धंडयापासून विविध कलाकृती बनवतो.

o   वाचनालयातील पुस्तकांचे वाचन करतो.

o   विविध स्पर्धेत आवडीने सहभाग नोंदवतो.

o   सांस्कृतिक काक्रमात सहभागी होतो.

o   सुंदर रांगोळी काढून रंग भरतो. 

o   वेळेचे काटेकोरपणे पालन करतो.

o   गणितीय क्रिया वेगाने करतो.

o   चिकट कामासाठी डिंक गोळा करतो.

o   गीत गायनाची आवड आहे.

o   लोकरीपासून सुंदर वस्तू बनवतो.

o   चित्र रेखाटन सुंदर करतो. 

o   विविध प्रकारची प्रतिकृती तयार करतो.

o   विज्ञानाचे प्रयोग आवडीने करतो.

o   कार्यानुभावातील वस्तू सुबक करतो. 

o   खो-खो खेळ आवडीने खेळतो.

o   क्रिकेट खेळ आवडीने खेळतो.

o   शालेय संगणक हाताळतो.

o   विविध गोष्टीचे सादरीकरण करतो.

o   विविध गोष्टीचे पुस्तक आवडीने वाचतो

o   विविध नक्षीकाम सुरेख करतो.

o   नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.

o   विविध वनस्पतीची माहिती घेतो.

o   दररोजचा गृहपाठ आवडीने करतो.

o   विविध वाद्ये सुंदर वाजवतो.

 

o   पाळीव प्राणी आवडीने पाळतो. 

o   नृत्यअभिनयनाटयीकरण करतो.

o   कार्यानुभवातील वस्तू बनवतो.

o   स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होतो. 

o   कथाकवितासंवाद लेखन करतो.

o   गायनाची आवड आहे. 

o   प्रकल्प विषयानुसार चित्रांचा संग्रह करतो.

o   संगीताबद्धाल आवड आहे.

o   संगीत ऐकायला खूप आवडते. 

o   कागदापासून कागदी मुखवटे बनवतो.  


Ø 

अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

1 Comments