मनोरंजनात्मक अभ्यास - जानेवारी

 सध्या शाळा बंद आहेत,  परंतु मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणे एक आव्हान आहे. त्यातच मुलांना ऑनलाईन अभ्यास करताना सतत मोबाईल किंवा TAB च्या समोर बसने कांटाळवाणे वाटते. यातच त्यांना अभ्यासापेक्षा मनोरंजन करायला आवडते. यासाठी आम्ही मुलांना खेळता खेळता शिकता यावे यासाठी काही कृतियुक्त टेस्ट बनविल्या आहेत. तसेच गेम्स तयार केले आहेत. ते मुलांना नियमित मराठी, इंग्रजी व गणित विषयाचे अपडेट केले जाईल. 

                    खालील दिवसाच्या समोरील डाऊनलोड बटनावर क्लिक करा. व त्या  त्या दिवसाचा अभ्यास सोडविता येईल. हा अभ्यास मनोरंजनात्मक असल्याने सर्वच वर्गासाठी उपयुक्त आहे. मुले इतर गेम्स ने खेळता यातच रमून घ्यावा व शिकावे हा यामागचा हेतू आहे. आपणास हा अभ्यास कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. 


                                       निर्मिती - श्री. उमेश खोसे 


जानेवारी  महिना मनोरंजनात्मक अभ्यास 
अनु.क्र.                       दिवस डाऊनलोड करा. 
1१ जानेवारी DOWNLOAD PDF
2२ जानेवारी DOWNLOAD PDF
3 ३ जानेवारी  DOWNLOAD PDF
       ४ जानेवारी DOWNLOAD PDF
5 ५  जानेवारी  DOWNLOAD PDF
6 ६ जानेवारी  DOWNLOAD PDF
7 ७ ऑगस्ट   DOWNLOAD PDF
8 ८ जानेवारी   DOWNLOAD PDF
9९ जानेवारी  DOWNLOAD PDF
10 १० जानेवारीDOWNLOAD PDF
11 ११ जानेवारी  DOWNLOAD PDF
12१२ जानेवारी  DOWNLOAD PDF
13१३ जानेवारी  DOWNLOAD PDF
14१४ जानेवारी  DOWNLOAD PDF
15१५ जानेवारी DOWNLOAD PDF
16१६ जानेवारी  DOWNLOAD PDF
17१७ जानेवारी  DOWNLOAD PDF 
18१८ जानेवारी   DOWNLOAD PDF
19१९ जानेवारी  DOWNLOAD PDF
20२० जानेवारी   DOWNLOAD PDF
21२१ जानेवारी   DOWNLOAD PDF
22२२ जानेवारी   DOWNLOAD PDF 
23२३ जानेवारी  DOWNLOAD PDF
24२४ जानेवारी   DOWNLOAD PDF
25२५ जानेवारी  DOWNLOAD PDF
26२६ जानेवारी   DOWNLOAD PDF
27२७ जानेवारीDOWNLOAD PDF
28२८ जानेवारीDOWNLOAD PDF
29२९ जानेवारी  DOWNLOAD PDF
30३० जानेवारी  DOWNLOAD PDF
31३१ जानेवारी  DOWNLOAD PDF

     






Post a Comment

0 Comments