वर्णनात्मक नोंदी इयत्ता - तिसरी - विषयनिहाय नोंदी

                                                    वर्णनात्मक नोंदी

इयत्ता - तिसरी  

विषयनिहाय नोंदी 



'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनया संकल्पनेचा शब्दश: अर्थ मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापनयात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन.

 

यात सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करावे लागते. अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते किंवा नाहीयाची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापनवर्षभर अध्ययन-अध्यापनप्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापनअध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन इत्यादी आकारिक मूल्यमापन होय. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन. यात खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो.

1.     दैनंदिन निरीक्षण

2.     तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )

3.     प्रात्यक्षिक / प्रयोग

4.     उपक्रम / कृती

5.     प्रकल्प

6.     चाचणी

7.     स्वाध्याय

8.     इतर : ( प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, गटकार्य इ. )

या मूल्यमापनप्रक्रियेसाठी दैनंदिन निरीक्षणस्वाध्याय (कथानिबंधअहवालवर्णपत्रसंवादएखाद्या विषयाची माहिती इत्यादींचे लेखन करणे.)तोंडी परीक्षाप्रात्यक्षिक कार्येकृतियुक्त कार्येप्रयोगात्मक कार्येप्रकल्पप्रश्नावलीसहाध्यायी मूल्यमापनस्वयंमूल्यमापनचाचणी (कोणत्याही वेळापत्रकाशिवाय आणि कोणतीही पूर्व कल्पना न देता अल्प कालावधीत घेण्यात येणारी अनौपचारिक स्वरूपाची लेखी चाचणी)स्वयं-अध्ययनाद्वारे वैयक्तिक व गटांत शैक्षणिक उपक्रम राबविणे इत्यादी साधन-तंत्रांचा वापर करावा लागतो.

वर्णनात्मक नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी विषयनिहाय नमुना नोंदी डाऊनलोड करण्यासाठी विषयासमोरील click here वर क्लिक करा.

इयत्ता ३ री  वर्णनात्मक नोंदी 

अ.क्रं.विषय नोंदी 
1मराठी                             

3इंग्रजी 
4गणित 
5परिसर अभ्यास 

7कला 
8कार्यानुभव  
9शारीरिक शिक्षण 






इयत्ता – तिसरी  

प्रगती पत्रक नोंदी  


1विशेष प्रगती  
2आवड / छंद  
3आवश्यक सुधारणा  
4व्यक्तिमत्व गुणविशेष

Post a Comment

1 Comments