वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी - इयत्ता - तिसरी विषय – गणित

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - तिसरी 

                   विषय – गणित  




मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

विषय :- गणित

 

Ø  सुचविलेल्या संख्या वाचन करतो.

Ø  सूचविलेल्या संख्यांचे अचूक लेखन करतो.

Ø  संख्या वाचन व लेखन करतो.

Ø  विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

Ø  एकदोन , तीन अंकी संख्या अचूक लेखन करतो.

Ø  दिलेल्या संख्याचा क्रम अचूक लावतो.

Ø  मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो.

Ø  संख्याचे अंकात वअक्षरात लेखन करतो.

Ø  संख्याचे लेखन व नावे अचूक सांगतो.

Ø  गणीताचे व्यवहारीक जीवनात उपयोग करतो.

Ø  दैनंदिन व्यवहारातील गणिताची उदाहरणे सोडवतो.

Ø  हिशोब ठेवण्यासाठी मदत करतो.

Ø  संख्यांचे स्थान व किंमत सांगतो.

Ø  सुचवलेले उदाहरण अचूकपणे सो़डवतो.

Ø  सुचविलेले पाढे सफाईपणे म्हणतो.

Ø  दिलेल्या उदाहरणांची रीत व क्रम सांगतो.

Ø  विचारलेल्या प्रश्नांचती उत्तरे अचूक देतो.

Ø  आलोख चिञ त्यावरील आधारीत माहिती सांगतो.

Ø  विविध गणितीय संकल्पना सांगतो.

Ø  दिलेली तोंडी उदाहरणे गणन मापन योग्य सोडवतो.

Ø  दिलेल्या सूचना योग्य पध्दतीने ऐकतो.

Ø  वर्गकार्यात व उपक्रमात सहभागी होतो.

Ø  दिलेल्या संख्यांचे वाचन लेखन योग्य व स्पष्ट करतो.

Ø  दिलेली तोंडी उदाहरणे जलदपणे सोडवतो.

Ø  पाठ्यांशातील उदाहरणे सुञे अचूक सांगतो.



मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्याच्या  नोंदी

विषय :- गणित

 

Ø  दैनंदिन जीवनात गणन क्रिया चुकवतो.

Ø  रुपये व पैशाचे साधे साधे व्यवहार करता येत नाहीत.

Ø  संख्याचे वाचन व लेखन करता येत नाही.

Ø  गणिती चिन्हाबाबत चूकीची प्रतिक्रिया देतो.

Ø  गणिती संख्या वाचन व लेखन करताना चूका करतो.

Ø  गणिताचे महत्व व उपयोग सांगता येत नाही.

Ø  मापनाची परीमाणे व उपयोग समजत नाहीत.

Ø  साध्या व सोप्या गणितीय क्रिया चूकतो.

Ø  साधे व सोपे हिशोब करता येत नाहीत.

Ø  संख्या उलक्रमाने वाचन करतो.

Ø  आकृत्या काढताना चूका करतो.

Ø  सूचने प्रमाणे कृती करत नाही.

Ø  दिलेल्या उदाहरणाची कृती करता येत नाही.

Ø  गणिताचे पाढे म्हणताना चूकतो.

Ø  विविध गणितीय क्रिया करता येत नाहीत.

Ø  विविध संकल्पनाचा अर्थछ बोध होत नाही.

Ø  दिलेली तोंडी उदाहरणे सोडवता येत नाहीत.

Ø  दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकत नाही.

Ø  दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करत नाही.

Ø  वर्गकार्य व स्वाध्याय वेळेत सोडवत नाही.

Ø  दिलेल्या माहितीच्या आधारे चूकीची उत्तरे देतो.

Ø  स्वध्याय सोडवताना इतरांची मदत घ्यावी लागते.

Ø  स्वतःच्या कल्पनेने उदाहरणे तयार करता येत नाही.

Ø  सूचनेप्रमाणे पण चूकीची कृती करतो.

Ø  विविध गणितीय उपक्रमात सक्रिय  भाग घेत नाही.

 

 


अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments