वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी - इयत्ता - सहावी विषय – सामाजिक शास्त्र

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - सहावी  

                   विषय – सामाजिक शास्त्र  




सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी

विषय -  सामाजिक शास्ञे

 

Ø ऐतिहासिक स्थळांची काळजी घेतो.

Ø प्रयोगाची कृती सफाईदारपणे करतो. 

Ø  पुरातन वस्तूची काळजी घेतो.

Ø  सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी घेतो.

Ø  पौराणिक नाटयीकारणात सहभागी होते.

 

Ø  इतिहास कसा तयार होते सांगतो.

Ø  प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो.

Ø  इतिहासाची साधने सांगतो. नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतो. 

Ø  प्राचीन काळा विषयी सांगतो. अन्नाचे महत्व ओळखतो. 

Ø  इतिहासाची कालगणना सांगतो.

Ø  बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो

Ø  घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो. 

Ø  सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो.

Ø  घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो. 

Ø सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवतो. 

 

Ø  पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.

Ø  प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो. 

Ø  नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो.

Ø  पृथ्वी विषयी माहिती सांगतो. 

Ø  देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो.

 

Ø  आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो.

Ø  ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो.

Ø  विषया संदर्भाने योग्यसमर्पक माहिती देतो.

Ø  ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो. 

Ø  विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो.

 

Ø  ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो.

Ø  ऐतिहासिक नाटयीकारणात सहभागी होते.

Ø  परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.

Ø नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.

Ø कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो.



 


अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

2 Comments