मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणे एक आव्हान आहे. त्यातच मुलांना ऑनलाईन अभ्यास करताना सतत मोबाईल किंवा TAB च्या समोर बसने कांटाळवाणे वाटते. यातच त्यांना अभ्यासापेक्षा मनोरंजन करायला आवडते. यासाठी आम्ही मुलांना खेळता खेळता शिकता यावे यासाठी काही कृतियुक्त टेस्ट बनविल्या आहेत. तसेच गेम्स तयार केले आहेत. ते मुलांना नियमित मराठी, इंग्रजी व गणित विषयाचे अपडेट केले जाईल.
खालील महिन्याच्या नावावर क्लिक करा. व त्या महिन्यातील त्या त्या दिवसाचा अभ्यास सोडविता येईल. हा अभ्यास मनोरंजनात्मक असल्याने सर्वच वर्गासाठी उपयुक्त आहे. मुले इतर गेम्स ने खेळता यातच रमून घ्यावा व शिकावे हा यामागचा हेतू आहे. आपणास हा अभ्यास कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
1 Comments
Aamin sahikha
ReplyDelete